'मी तेजस्वी यादव, शिक्षण ९वी पास'; आयकर विभागही हैराण
बिहारमधील भागलपूर येथील रॅलीत लालू प्रसाद यादव यांनी भिविष्यातील मुख्यमंत्री अशी तेजस्वी यादव यांची ओळख करून दिली खरी. पण, लालूंचे हे वाक्य केवळ मनोरंजनच ठरण्याची शक्यता आहे. याची चुणूक तेजस्वी यादव यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तरावरून पहायला मिळाली.
Sep 14, 2017, 06:07 PM ISTपुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
Dec 15, 2016, 04:06 PM ISTपुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत आयकर विभागाने छापा मारला. हा छापा पर्वती शाखेत पंधरा लॉकर असल्याच्या पार्श्वभूमीवर मारण्यात आला आहे.
Dec 14, 2016, 08:22 PM ISTसाडे तेरा हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणारा ताब्यात
साडे तेरा हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा व्यापारी महेश शहाला आयकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.
Dec 3, 2016, 09:44 PM ISTअनुराधा कशेळकर आमच्या पदाधिकारी नाहीत, युवा सेनेचा दावा
इन्कम टॅक्सची अधिकारी असल्याचं सांगून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या महिलेचं नावं अनुराधा कशेळकर आहे. ती शिवसेनेच्या युवा सेनेची पदाधिकारी असल्याची माहिती पोलीसांनी दिली होती.
मात्र, ही महिला कोणत्याही पदावर नव्हती. त्यांचा युवा सेनेशी काहीही संबंध नाही. त्या युवा सेनेच्या सक्रिय सदस्यदेखील नाही, असा खुलासा युवा सेनेकडून करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या युवा सेनेची बनावट महिला इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला अटक
इन्कम टॅक्सची अधिकारी असल्याचं सांगून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या महिलेचं नावं अनुराधा कशेळकर आहे. ती शिवसेनेच्या युवा सेनेची पदाधिकारी असल्याची माहिती पोलीसांनी दिलीय.
Oct 21, 2013, 11:37 PM IST