आयपीएल लिलाव

आयपीएल लिलावाच्या आदल्यादिवशीच युवा खेळाडूला फॉर्म गवसला

 मुश्ताक अली टी २० ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडाकेबाज ५३ रन्स करत दिल्लीला विजय मिळवून दिला. 

Jan 27, 2018, 11:41 AM IST

आयपीएल लिलावात या 2 खेळाडूंवर सगळ्यांची असणार नजर

इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागणार आहे. 

Jan 27, 2018, 10:48 AM IST

आयपीएल लिलावात या ५ खेळाडुंवर होऊ शकतो पैशांचा पाऊस

आयपीएल 11 हंगामासाठी आतापासून उत्साह पाहायला मिळतो आहे. बंदी असलेले चेन्नई आणि राजस्थान संघ पुन्हा येत आहेत. या संघाना त्यांचे किती खेळाडू परत केले जातील याबाबत अजून निर्णय झालेला नाही पण ३ खेळाडू परत केले जातील अशी शक्यता आहे.

Nov 15, 2017, 03:51 PM IST

आयपीएल लिलावात एम. अश्विनवर लागली साडेचार कोटींची बोली

आयपीएलच्या नवव्या हंगामासाठीच्या लिलावात स्थानिक खेळाडूंमध्ये सर्वाधिक लाभ झाला तो मुरुगन अश्विन. लेग स्पिनर असलेला अश्विन तामिळनाडू संघाकडून खेळतो. अश्विनची बेस प्राईज १० लाख इतकी होती. मात्र लिलावात त्याच्यावर तब्बल साडेचार कोटींची बोली लावण्यात आली. २५ वर्षीय या क्रिकेटपटूला रायजिंग पुणे सुपरजायंट टीमने त्याला विकत घेतलेय. 

Feb 7, 2016, 08:34 AM IST

Live आयपीएल लिलाव : सर्वात महागडे युवी आणि वॉटसन

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या नवव्या सत्राच्या बोलीत शेन वॉटसन आणि युवराज सिंग सर्वात महाग खेळाडू ठरले.

Feb 6, 2016, 02:19 PM IST