IPLमध्ये खेळणारा संदीप लामिचाने ठरला पहिला नेपाळी क्रिकेटर
आयपीएलमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असल्याचं पहायला मिळतं. आयपीएलमध्ये प्रसिद्ध खेळाडूंची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आता एका नव्या नावाची नोंद झाली आहे.
Jan 28, 2018, 03:54 PM ISTIPL लिलावात प्रीती झिंटाच्या गालावरील खळीने केलं सर्वांना घायाळ
Jan 28, 2018, 02:11 PM ISTBCCIने चुकीने या क्रिकेटरच्या भावाला मिळाली होती टीममध्ये एन्ट्री, IPLमध्ये बनला करोडपती
आयपीएल २०१८च्या लिलावाचा आज दुसरा दिवस असून खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.
Jan 28, 2018, 01:43 PM ISTयुवराजला संघात परत घेतल्याने प्रीतीचा आनंद गगनात मावेना
आयपीएलच्या ११व्या हंगामात लिलावामध्ये पुन्हा एकदा युवराज सिंगची घरवापसी झालीये. आता तो पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.
Jan 28, 2018, 11:58 AM ISTजयदेव उनदकटसाठी चेन्नई-पंजाबमध्ये रंगली चुरस मात्र राजस्थानने मारली बाजी
आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी आज दुसऱ्या दिवशी लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक खेळाडूंना विविध संघ कोट्यावधींना विकत घेतायत.
Jan 28, 2018, 11:29 AM ISTLive: आयपीएल लिलाव २०१८, दुसरा दिवस
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर बोली लागते आहे.
Jan 28, 2018, 10:21 AM ISTIPL 2018: पाहा कोण ठरला सर्वात महागडा खेळाडू आणि कोण Unsold
आयपीएल २०१८ म्हणजेच अकराव्या सीजनसाठी लिलाव सुरु झाला आहे. एक नजर टाकूयात लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंवर तसेच कुठल्या खेळाडूला कुणी खरेदी केलं...
Jan 27, 2018, 10:09 PM ISTVideo : IPLअकराव्या हंगामा - सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू
आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपये देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं. तर भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुलला सर्वाधिक बोली लावून खेरदी करण्यात आलं.
Jan 27, 2018, 09:43 PM IST11 वर्षानंतर आयपीएलमध्ये वेगळी झाली ही जोडी
आयपीएलने भारताच्या 2 सुपरस्टार खेळाडुंना अखेर वेगळं केलं आहे. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत एकत्र खेळले आहे. 2008 मधील आयपीएल पासून 2017 पर्यंत ते सोबत खेळत होते.
Jan 27, 2018, 06:38 PM ISTइतक्या कोटींना विकला गेला दिनेश कार्तिक, किंमत ऐकून सगळेच झाले हैराण
आयपीएसच्या 2018 च्या लिलावाला आज सुरुवात झाली. यामध्ये अनेक खेळाडूंना कोटींमध्ये खरेदी केलं गेलं आहे.
Jan 27, 2018, 05:12 PM ISTIPLमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावणारा गेल अनसोल्ड, सोशल मीडियात झाला ट्रोल
आयपीएल २०१८च्या लिलावात टी-२० क्रिकेटचा बादशहा अशी ओळख असलेल्या ख्रिस गेल याला खरेदीदार न मिळाल्याने सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला.
Jan 27, 2018, 04:18 PM ISTवयस्कर खेळाडूंच्या आधारावर चेन्नईची टीम जिंकणार आयपीएलची ट्रॉफी
चेन्नई सुपर किंग्सची टीम दोन वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये वापसी करत आहे.
Jan 27, 2018, 03:31 PM ISTआयपीएल लिलाव : सर्वात महाग विकला गेला हा भांडखोर खेळाडू
बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या आयपीएल लिलावात आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक ठरला आहे.
Jan 27, 2018, 02:58 PM ISTविराटच्या टीममध्ये आला आणखी एक धडाकेबाज खेळाडू
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागते आहे.
Jan 27, 2018, 12:31 PM ISTधोनीपासून हिरावला आश्विन, सेहवागची मोठी खेळी
२ कोटी मूळ किंमत असलेल्या आश्विनला प्रिती झिंटाच्या किंग्ज्स इलेव्हन पंजाबने ७ कोटी ६० लाखाला विकत घेतले.
Jan 27, 2018, 12:25 PM IST