आयपीएल १०

IPL 10 : जेव्हा धोनीसमोर केला त्याच्या 'पहिल्या प्रेयसी'ने डान्स

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या दहाव्या सीझनमध्ये शनिवारी इंदूरमध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीही जोरदार डान्स केला. इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर पंजाब आणि पुण्यात सामना रंगला.  यात पुण्याकडून महेंद्रसिंग धोनी खेळत होता. 

Apr 9, 2017, 02:04 PM IST

आयपीएल १० : ट्विटरने लाँच केले क्रिकेटर्सचे इमोजी

बुधवारपासून आयपीएलच्या धुमशानाला सुरुवात झालीये. या दहाव्या हंगामात आयपीएलच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे इमोजी लाँच करण्यात आलेत. 

Apr 6, 2017, 12:11 PM IST

आयपीएल-१० चा धडाका आजपासून होणार सुरू...

इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी दहाव्या सीझनचा रंगारंग सोहळा पार पडेल. यात बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील स्टार्सचा जलवाही पाहायला मिळेल. 

Apr 5, 2017, 11:48 AM IST

आयपीएलमधून अश्विन,विजय, राहुलची माघार

अवघ्या काही दिवसांवर आयपीएलचा दहावा हंगाम येऊन ठेपलाय. मात्र त्यापूर्वीच या हंगामाला धक्का बसलाय. भारताच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतलीये.

Apr 1, 2017, 08:34 AM IST