आयपीएल १०

पंजाबचा गुजरातवर २६ धावांनी विजय

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारलीये. पंजाबने गुजरातवर २६ धावांनी विजय मिळवला. 

Apr 23, 2017, 08:18 PM IST

मुंबई-दिल्ली सामन्यादरम्यान बॉल बॉयचा जबरदस्त कॅच

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका कॅचची चांगलीच चर्चा होतेय.

Apr 22, 2017, 09:42 PM IST

धोनीच्या पुण्याचा हैदराबादवर दमदार विजय

घरच्या मैदानावर पुण्याने हैदराबादवर ६ विकेट्स राखून दमदार विजय मिळवलाय. या विजयात मोलाची भूमिका बजावलीये ती महेंद्र सिंग धोनीने.

Apr 22, 2017, 07:49 PM IST

संजू सॅमसन नव्हे हा तर सुपरमॅन

दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. सामन्यात एका क्षणाला कोलकाताची अवस्था वाईट होती. मात्र युसुफ पठाण आणि मनीष पांडे यांच्या जबरदस्त खेळीमुळे सामन्याचे रुपच बदलले.

Apr 18, 2017, 04:35 PM IST

video : धोनी साथीदारांना म्हणाला, 'अबे खा ना! बहुत अच्छा है'

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात चांगलाच चमकला. या सामन्यात पुण्याने बंगळुरुचा २७ धावांनी पराभव केला.

Apr 18, 2017, 04:11 PM IST

कोलकात्याचा दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय

मनीष पांडे आणि युसुफ पठाणच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय मिळवलाय.

Apr 17, 2017, 08:02 PM IST

धोनीने लगावला आयपीएल १० मधील सर्वात उंच सिक्स

रायजिंग पुणे सुपरजाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यामध्ये लोकांचे पैसे वसूल झाले. धोनीने आयपीएल सीजन १० मधला सर्वात मोठा सिक्स या मॅचमध्ये लगावला.

Apr 17, 2017, 11:38 AM IST

गुजरातला हरवून मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी

वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सला ६ विकेटनी पराभव केला. मुंबईचा हा सलग चौथा विजय आहे. यासोबत मुंबईने पॉईंट टेबलमध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान मिळवलेय.

Apr 16, 2017, 08:29 PM IST

नितीशा राणा, पोलार्डचा धमाका, मुंबई इंडियन्सचा विजय

मुंबई इंडियन्सच्या नितीश राणा, किरेन पोलार्ड यांनी केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबई गुजरात लायन्सचा ६ विकेट्सनी पराभव केला.

Apr 16, 2017, 07:49 PM IST

आयपीएल २०१७ - कोलकात्याचा हैदराबादवर विजय

ऱॉबिन उथप्पाने झळकावलेल्या शानदार हाफ सेंच्युरीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादवर १७ रन्सनी विजय मिळवला.

Apr 15, 2017, 07:43 PM IST

IPL-10 : मुंबई इंडियन्सला सतावण्यासाठी बांगलादेशचा हा गोलंदाज येतोय...

 बांगलादेशचा तेज गोलंदाज मुस्तफिजूर रहमान इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सीझनमध्ये गतविजेते सनराइजर्स हैदराबाद संघात सामील होणार आहे.

Apr 12, 2017, 07:04 PM IST

VIDEO : संजू सॅमसनने लगावले IPL-10मधील पहिले शतक

 संजू सॅमसनने आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये पहिले शतक झळकावले आहे. त्याने मंगळवारी पुण्याविरूद्ध खेळताना दिल्लीकडून शानदार खेळी करत १०२ धावा कुटल्या. 

Apr 12, 2017, 06:37 PM IST

...तर काय कोलकात्याचा पराभव आधीच ठरला होता!

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली. या विजयासह मुंबई आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.

Apr 10, 2017, 03:32 PM IST

गंभीरला हरवल्यानंतर रोहितने केलंय मोठ विधान

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील कालचा मुकाबला चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्याला हरवत या हंगामातील पहिला विजय साजरा केला.

Apr 10, 2017, 09:34 AM IST

आयपीएल १० पॉइंट्स टेबल

आयपीएल 

Apr 9, 2017, 04:40 PM IST