आयपीएल २०१६

कोलकाता संघातून जॉन हास्टिंग बाहेर

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तीन पैकी दोन सामने जिंकत चांगली सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा झटका बसलाय. केकेआरमधील महत्त्वाचा क्रिकेटपटू जॉन हास्टिंग आयपीएलमधून बाहेर झालाय. दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.

Apr 19, 2016, 12:34 PM IST

सरावादरम्यान पंड्या- पाँटिंगची मस्ती

राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने जोरदार सराव केला. मात्र चांगल्या सरावानंतर मुंबईला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.

Apr 19, 2016, 08:49 AM IST

MUST WATCH : हा कॅच पाहून सारेच झाले हैराण

क्विंटन डी कॉकच्या तुफान शतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्सने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर दमदार विजय मिळवला. 

Apr 18, 2016, 09:09 AM IST

बंगळुरू विरुद्ध दिल्ली

बंगळुरू विरुद्ध दिल्ली या २ संघामध्ये मॅच रंगणार

Apr 17, 2016, 08:06 PM IST

पंजाब वि पुणे

मोहालीच्या मैदानावर आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट हा सामना रंगतोय. पुण्याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

Apr 17, 2016, 03:52 PM IST

गुजरातने केला पुण्याचा पराभव

रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लॉयन्स यांच्यात राजकोट येथे सामना रंगत आहे.

Apr 14, 2016, 08:15 PM IST

आयपीएल २०१६ : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मॅच रंगणार आहे. लसिथ मलिंगा या मुंबई टीममधून दुखापतीमुळे बाहेर असल्याने मुंबई इडियन्स थोडी अडचणीत आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर आज ही मॅच रंगणार आहे. 

Apr 13, 2016, 02:02 PM IST

Live : सनरायझर्स हैदराबादला बंगळुरूचं २२८ रन्सचं चॅलेन्ज

सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत जबरदस्त सुरुवात केली.

Apr 12, 2016, 09:44 PM IST

गुजरात लायन्स वि किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्याचे HIGHLIGHTS

मोहालीच्या मैदानावरील तिसऱ्या सामन्यात पदापर्णातच गुजरात लायन्सने विजयी गर्जना केली. 

Apr 12, 2016, 11:53 AM IST

आयपीएलचे ५ सामने राज्यातून हलवणार

दुष्काळाच्या परिस्थितीत राज्यात आयपीएलचे सामने खेळवण्याबाबत न्यायलयात सुनावणी सुरु असताना यंदाच्या हंगामातील पाच सामने राज्याबाहेर हलवण्यात येणर असल्याचे संकेत आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्लांनी दिलेत. 

Apr 12, 2016, 11:28 AM IST

गुजरात लायन्सची विजयी सलामी

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स या संघादरम्यान रंगलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. पंजाबवर पाच विकेट्सने विजय मिळवत गुजरातच्या संघाने विजयी सलामी दिली. 

Apr 12, 2016, 10:08 AM IST

'अश्विनने अनेकदा कठीण काळात मदत केली आहे'

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची स्तुती करताना अश्विन हा असा गोलंदाज आहे ज्याने अनेकदा संघाला समस्येतून बाहेर काढले आहे. धोनीने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अश्विनला केवळ एक ओव्हर दिली. या सामन्यात पुण्याने नऊ विकेट राखून विजय मिळला. 

Apr 11, 2016, 08:59 AM IST

आयपीएल २०१६ संघ

आयपीएल २०१६ संघ

Apr 10, 2016, 04:47 PM IST

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात झाला रेकॉर्ड

आयपीएलच्या नवव्या हंगामातील मुंबई इंडियन्स वि रायजिंग पुणे सुपरजायंट या पहिल्याच सामन्यात एक नवा रेकॉर्ड झाला. 

Apr 10, 2016, 02:17 PM IST

पत्रकाराच्या प्रश्नावर रैनाचे अजब उत्तर

यंदाच्या आयपीएल हंगामात भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाकडे गुजरात लायन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सीएसके संघावर बंदी घालण्यात आल्यानंतर गुजरातच्या संघाने रैनाला खरेदी केले.

Apr 7, 2016, 02:08 PM IST