आयपीएल

मुंबईच्या पराभवामुळे प्रिती झिंटा खुश!

दिल्लीच्या ऋषभ पंतचं अर्धशतक आणि स्पिनरच्या शानदार कामगिरीमुळे मुंबईचा आयपीएल ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये ११ रननी पराभव झाला.

May 21, 2018, 04:35 PM IST

VIDEO: पंजाबला हरवल्यानंतर धोनीच्या मुलीने व्यक्त केला आनंद

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनगिडीच्या जबरदस्त गोलंदाजीनंतर सुरेश रैनाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने आयपीएलमध्ये पंजाबला ५ विकेटनी हरवले. 

May 21, 2018, 03:12 PM IST

आयपीएल - ...तर चेन्नई बनणार यंदा चॅम्पियन

आयपीएलच्या ११व्या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ असणार हे चित्र स्पष्ट झालेय. 

May 21, 2018, 11:46 AM IST

हे पाच चेंडू ज्यांनी मुंबईला केलं आयपीएलमधून बाहेर

दिल्लीने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबईला ११ धावांनी हरवले. यासोबतच मुंबईला प्ले ऑफमध्ये मात्र जागा मिळवता आली नाही. 

May 21, 2018, 10:53 AM IST

आयपीएल प्ले ऑफच्या चारही टीम ठरल्या

आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत. 

May 20, 2018, 11:38 PM IST

आयपीएल प्ले ऑफच्या तीन टीम निश्चित, दोघांमध्ये अजूनही चुरस

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे.

May 20, 2018, 09:02 PM IST

प्ले ऑफच्या प्रवेशाचं मुंबईचं स्वप्न भंगलं, दिल्लीकडून पराभव

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये ११ रननी पराभव पत्करावा लागल्यामुळे मुंबईचं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

May 20, 2018, 08:18 PM IST

दिल्लीच्या ऋषभ पंतचा विक्रम, धोनीलाही करता आलं नाही असं रेकॉर्ड

आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून दिल्लीची टीम याआधीच बाहेर झाली आहे.

May 20, 2018, 06:14 PM IST

दिल्लीचं मुंबईपुढे तगडं आव्हान, प्ले ऑफसाठी मुंबईला विजय आवश्यक

 मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १७४ रन केल्या आहेत.

May 20, 2018, 06:00 PM IST

फक्त धोनीचाच फॅन असं करू शकतो!

दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईची कामगिरी शानदार झाली आहे.

May 20, 2018, 05:35 PM IST

यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचं सगळ्यात खराब रेकॉर्ड

यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफमधून विराट कोहलीची बंगळुरू टीम बाहेर पडली आहे.

May 20, 2018, 05:08 PM IST

मुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला

मुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला आहे.

May 20, 2018, 03:45 PM IST

इथे मिळतंय 'फ्री' आयपीएल तिकीट, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय...

युझर्सला सर्वात अगोदर 'माय व्होडाफोन' अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागेल

May 18, 2018, 08:17 PM IST

Video : ए बी डव्हिलियर्सची अफलातून कॅच

हैदराबाद विरुद्धच्या लढतीत ए बी डव्हिलियर्सनं घेतलेल्या अफलातून झेलची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.

May 18, 2018, 11:28 AM IST

हैदराबादच्या बसिल थंपीचं आयपीएलमधलं सगळ्यात खराब रेकॉर्ड

आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या बसिल थंपीच्या नावावर सगळ्यात खराब रेकॉर्डची नोंद झाली आहे

May 17, 2018, 11:06 PM IST