आयपीएल

आयपीएल टीमनी दिला या दिग्गजांना डच्चू

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी टीमनी काही दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला आहे.

Dec 19, 2016, 04:21 PM IST

महेला जयवर्धनेची मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी निवड

मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेची निवड करण्यात आली आहे.

Nov 18, 2016, 11:20 PM IST

आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन

यंदाच्या आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन आले असंच म्हणावं लागेल.

Jul 10, 2016, 08:22 PM IST

हा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ?

क्रिस गेलसाठी आयपीएल २०१६ काही चांगली नव्हती. त्याला काही चांगली खेळी करता आली नाही. पण नेहमी विवादामध्ये राहणाऱ्या गेलवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.

Jun 16, 2016, 10:39 AM IST

महिलांसाठी आयपीएल सारखी लीग सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय

जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमुळे अनेक मोठे-मोठे बदल क्रिकेटमध्य़े पाहायला मिळाले. बीसीसीआय पुरुष आयपीएलनंतर आता महिलांसाठी देखील आयपीएल सारखी एक लीग सुरु करण्याच्या विचारात आहे. महिला क्रिकेट संघाकडून परवानगी मिळाल्यानंतर याबाबत पुढचा निर्णय होणार आहे. 

Jun 12, 2016, 06:47 PM IST

आयपीएलमध्ये गाजलेला भारतीय खेळाडू आता या देशाकडून खेळणार

आपीएल-९ मध्ये आपल्या अॅक्शनमुळे चर्चेत आलेला स्पिनर शिविल कौशिक हा आता इंग्लंडमध्ये खेळायला जाणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या शिविलने त्याच्या अॅक्शनने सगळ्यांनाच भूवया उंचावायला लावल्या होत्या. त्याची अॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर पॉल एडम्स यांच्याशी जुळते.

Jun 8, 2016, 01:26 PM IST

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं पाठिंबा दिला नाही

आयपीएलच्या यंदाच्या लिलावामध्ये पवन नेगी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला, पण मैदानामध्ये मात्र पवन नेगीची कामगिरी खराब झाली.

Jun 6, 2016, 10:20 PM IST

यंदाची आयपीएल हिट का फ्लॉप?

आयपीएलचा यंदाचा सिझन दाखवणाऱ्या सोनीला जाहिरातींमधून १,२०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Jun 5, 2016, 06:39 PM IST

क्रिस गेल बनला या क्रिकेटरचा 'अंकल'

नुकताच आयपीएल सीझन ९ संपुष्टात आलंय. या सीझनमध्ये क्रिस गेलची टीम रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सला हैदराबाद सनरायजर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. 

Jun 4, 2016, 06:10 PM IST

हैदराबादच्या विजयानंतर युवराज-हेजलचं सेलिब्रेशन

आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये हैदराबादनं बैंगळुरुला हरवून जेतेपद पटकवलं.

May 31, 2016, 07:39 PM IST

कर्जबुडव्या माल्ल्याचा निर्लजपणा

देशातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनला गेलेल्या विजय माल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.

May 31, 2016, 07:08 PM IST

आयपीएलमधली सगळ्यात लांब सिक्स

आयपीएलच्या नवव्या सिझनमध्ये सिक्सची बरसात पाहायला मिळाली.

May 30, 2016, 11:16 PM IST

वॉर्नरला शुभेच्छा देताना उमर अकमल चुकला

आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा पराभव केला आणि आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

May 30, 2016, 09:36 PM IST

आयपीएल फायनलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना औरंगाबादमध्ये अटक

आयपीएल फायनलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना औरंगाबादमध्ये अटक

May 30, 2016, 08:58 PM IST

आयपीएलमध्ये हे खेळाडू ठरले सुपर फ्लॉप

सनरायजर्स हैदराबाद आयपीएल सिझन ९ ची चॅम्पियन झाली आहे. नेहमी प्रमाणे यंदाच्या वर्षीही अनेक खेळाडूंनी आपला प्रभाव पाडला.

May 30, 2016, 08:15 PM IST