आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की देशभरात लोन स्वस्त होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि यूनियन बँकेनंतर आता ICICI बँकने व्याज दरात कपात केली आहे.
Jan 2, 2017, 08:26 PM ISTसिम-स्वॅप फ्रॉडमुळे तुमच्या बँकेतील पैसे असुरक्षित
आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी एक निवेदन जाहीर केले आहे.
Aug 3, 2016, 06:37 PM ISTआता एटीएमशिवाय पैसे काढायची सेवा सुरू
आता एटीएमशिवाय पैसे काढायची सेवा सुरू
Sep 11, 2014, 04:44 PM ISTआता ATM शिवाय पैसे काढायची सेवा सुरू
आयसीआयसीआय बँकेची कार्डलेस कॅश काढण्याची स्कीम लॉन्च झालीय. ही सेवा लॉन्च झाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक संपूर्ण देशातून कुठूनही आपल्या मोबाईलचा वापर करून पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करू शकेल.
Sep 11, 2014, 08:38 AM ISTआयडीबीआय बँक भरणार २,२०० जागा
बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बॅंकेत नव्याने ३० टक्के नोकर भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, आयडीबीआय बँकेत २,२०० जागा भरण्यात येणार आहे.
Oct 3, 2013, 04:20 PM ISTआयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरणार
आयसीआयसीआय बँकेने तुमच्यासाठी एक खूश खबर दिली आहे. बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरण्यात येणार आहेत.
Oct 3, 2013, 04:08 PM ISTकाळ्या पैसा : ‘ICICI’नं १८ कर्मचाऱ्यांना ठरवलं दोषी
बँकेत होणाऱ्या गैरव्यवहारांना जबाबदार ठरवत ‘आयसीआयसीआय’ बँकेनं आपल्या १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय.
Mar 16, 2013, 02:41 PM IST