आयसीसी

२०१९ वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक

२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं जाहीर केलं आहे.

Apr 26, 2018, 08:42 PM IST

२०१९ वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीकडून निश्चित, पाहा कधी आहेत भारताचे सामने

२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं निश्चित केलं आहे.

Apr 25, 2018, 06:56 PM IST

आयसीसीनं शेअर केला पंतप्रधान मोदींचा तो व्हिडिओ, मग मागितली माफी

 क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीला माफी मागावी लागली आहे. 

Apr 25, 2018, 06:01 PM IST

२०१९ वर्ल्ड कपमध्ये या टीमविरुद्ध भारताची पहिली मॅच

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच ठरली आहे.

Apr 24, 2018, 05:25 PM IST

ICC ने मितालीला विचारले, कोणत्या सट्टेबाजाने तुझ्याशी संपर्क केला होता का?

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला आयसीसीच्या बैठकीदरम्यान तिला कोणत्या सट्टेबाजांनी संपर्क केला होता का असा सवाल करण्यात आला. 

Apr 23, 2018, 08:44 AM IST

या भारतीयावर आयसीसीनं घातली २० वर्षांची बंदी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केल्यामुळे क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण झाला आहे.

Mar 27, 2018, 08:37 PM IST

स्मिथचा राजस्थानच्या कर्णधारपदाचा राजीनामा, रहाणेकडे टीमचं नेतृत्व

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.

Mar 26, 2018, 03:42 PM IST

बॉल टेंपरिंग प्रकरण, हरभजनची आयसीसीवर जोरदार टीका

बॉल टेंपरिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कॅमेरन बेनक्राफ्टवर केवळ मॅच फीवर ७५ टक्के दंड आणि बंदी न घातल्याप्रकरणी भारताचा स्पिनर हरभजन सिंगने नाराजी व्यक्त केलीये. हरभजनने यावेळी २००१मधील दक्षिण आफ्रिके टेस्टची आठवण करुन दिली. या कसोटीदरम्यान पाच भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास, दीपदास गुप्ता यांच्यावर मॅच रेफ्री माईक डेनिस यांनी विविध आरोपांखाली कमीत कमी एका कसोटीवर बंदी घातली होती. 

Mar 26, 2018, 03:31 PM IST

कर्णधारपद गमावलेल्या स्टिव्ह स्मिथला आयसीसीचा आणखी एक दणका

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला कर्णधारपदावरून डच्चू मिळाला आहे.

Mar 25, 2018, 06:34 PM IST

वनडेमध्ये नेपाळला पहिल्यांदाच वनडे टीमचा दर्जा

नेपाळ या देशाला इतिहासात पहिल्यांदाच वनडे टीमचा दर्जा मिळाला आहे.

Mar 17, 2018, 10:49 PM IST

मैदानात बांग्लादेशी खेळाडूंचं लाजीरवाणं प्रदर्शन, आयसीसीची कारवाई

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशच्या खेळाडूंनी मैदानामध्ये लाजीरवाणं प्रदर्शन केलं.

Mar 17, 2018, 06:53 PM IST

२०१९च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

२०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडला उद्यापासून झिम्बाब्वेमध्ये सुरुवात होणार आहे.

Mar 3, 2018, 11:32 PM IST

पहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार वर्ल्ड कप क्वालिफायर मॅच

२०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर मॅच या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये होणार आहेत.

Mar 2, 2018, 01:23 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली.

Feb 25, 2018, 08:43 PM IST