पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होणार?
अमेरिकेसहीत आणखी काही देशांत उत्पादन वाढल्यानं जागतिक पातळीवर इंधनाचा पुरवठा वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरता कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांहून कमी झाल्यात.
Apr 29, 2017, 01:53 PM ISTशेतमालाच्या आयातीवर निर्बंध घाला, पवारांची मोदींकडे मागणी
मोदी सरकारनं शेतमालाच्या आयातीला निर्बंध घालावेत अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलीय.
Mar 19, 2017, 11:44 PM ISTशेतमालाच्या आयातीवर निर्बंध घाला, पवारांची मोदींकडे मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 08:50 PM ISTपरराज्यातून कांद्याची आवक आवढली, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 10:58 PM ISTलष्करी सामुग्रीच्या आयातीत भारत पुन्हा पहिल्या क्रमांकावर
नवी दिल्ली : भारत पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
Feb 24, 2016, 11:35 AM ISTमहागाईचा कहर, २ हजार मेट्रिकटन डाळीची आयात करणार
देशात डाळींच्या उत्पादनानं यंदा नीचांकी पातळी गाठल्यानं भाव गगनाला भिडलेत. यंदा सरकारला जवळपास पन्नास लाख मेट्रिक टन डाळ आयात करावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येतयोय. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार याचा सर्वाधिक फायदा टांझानिया, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमार या तीन देशांना होणार आहे. केंद्र सरकारनं डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कालच २ हजार मेट्रिकटन अतिरिक्त आयातीला मंजुरी दिलीय.
Oct 7, 2015, 06:47 PM ISTकेंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार
केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार
Oct 6, 2015, 06:44 PM IST५ हजार टन उडीद डाळ आयातीसाठी निविदा
देशातील डाळींच्या भडकत्या किमतींना रोखण्याच्या हेतूने केंद्र सरकारने उपाय करण्याचं ठरवलं आहे. देशांतर्गत मागणी अबाधित राहण्यासाठी सप्टेंबरपासून म्यानमार आणि अन्य देशांकडून ५ हजार टन उडीद डाळ आयात करण्यासाठी निविदा प्रसिद्धीस दिली आहे.
Jul 19, 2015, 11:53 AM ISTRBI कडे ५५७.७५ टन, तर जनतेकडे २० हजार टन सोने : मोदी सरकार
देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५५७.७५ टनच सोने आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक सोने म्हणजे २० हजार टन सोने भारतीय जनतेकडे असल्याची माहिती मोदी सरकारने आज संसदेत दिली.
May 5, 2015, 08:30 PM ISTसोन्याची ‘दिल खोल के’ खरेदी करताय? सावधान...
सोन्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालल्यानं भारतात ऑक्टोबर २०१४ मध्ये जवळपास ३०० टक्क्यांनी सोन्याची आयात वाढलीय... हेच कारण ठरलंय केंद्र सरकारच्या चिंतेचं... त्यामुळे, आता यावर उपाय काढायलाच हवा, या दृष्टीने येत्या दोन दिवसांत पावलं उचलण्यात येणार असल्याचं समजतंय.
Nov 19, 2014, 05:06 PM IST