२०० रुपयांच्या नोट संदर्भात महत्वाची बातमी
आरबीआयने २०० रुपयांची नोट चलनात आणली. मात्र, अद्यापही २०० रुपयांच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाही. बँकांकडून काहीच नोटा नागरिकांना मिळाल्या आहेत.
Jan 4, 2018, 06:08 PM IST'या' बदलांसोबत १० रुपयांची नवी नोट लवकरच येणार चलनात
५० आणि ५०० रुपयांच्या नोटांमध्ये बदल करुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने त्या चलनात आणल्या. त्यानंतर आता आरबीआयने आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Jan 4, 2018, 03:40 PM ISTबिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला भूलू नका : अर्थ मंत्रालय
ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे.
Dec 30, 2017, 10:27 AM IST२००० रुपयांची नोट बंद होणार नाही, नोटबंदीची निव्वळ अफवा- अरुण जेटली
नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. मात्र, ही दोन हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवासांपासून होत आहे. या प्रकरणी आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाष्य केलं आहे.
Dec 23, 2017, 07:26 PM ISTमागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
Dec 23, 2017, 02:17 PM ISTबँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 22, 2017, 11:17 PM ISTयामुळे RBI 2000च्या नव्या नोटा बाजारात आणत नाही?
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत गेल्यावर्षी 2000 ची नवी नोट बाजारात आणली. आता
Dec 21, 2017, 01:30 PM ISTबिटकॉईन: देश भरातील लक्षाधीशांना आयकर विभागाच्या नोटीसा
डिजिटल करन्सी म्हणून जगभरात खळबळ उडवून दिलेल्या बिटकॉईन प्रकरणी भारतातील लक्षाधीशांना आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्या प्रकरणी या नोटीसा पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Dec 19, 2017, 02:33 PM IST५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी झाला 'इतके' कोटी रुपये खर्च
नव्या ५०० रुपयांच्या नोटांसाठी किती रुपये खर्च झाले हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 18, 2017, 10:34 PM ISTबिटकॉइनने दिला धक्का, दिल्ली-एनसीआरमधील एनेकांचे कोट्यवधी रूपये अडकले
केवळ दिल्ली-एनसीआरच नव्हे तर, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अनेकांचे पैसे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Dec 16, 2017, 04:06 PM ISTRBIने सुरु केली हेल्पलाईन, केवळ एक मिस्ड कॉल द्या आणि फसवणूक थांबवा
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन पद्धतीने होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
Dec 10, 2017, 09:41 PM ISTबिटकॉइनचा नवा उच्चांक, एकाच दिवसात 1,29,000 रूपयांनी वाढला भाव
गेल्या 24 तासात (बुधवार) बिटकॉइनने 12,000 अमेरिकी डॉलरवरून चक्क 14,000 डॉलरवर झेप घेतली.
Dec 7, 2017, 02:14 PM ISTनवी दिल्ली | उर्जित पटेल | आरबीआय चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा पाचवा द्वैमासिक आढावा जाहीर करणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 11:12 AM ISTबिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा
बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण........
Dec 6, 2017, 10:31 AM IST2000 च्या नोटेवर आरबीआयचा मोठा निर्णय
तुमचं टेंशन वाढवू शकणारा मोठा निर्णय आरबीआयने 2000 च्या नोटेच्या बाबतीत घेतलाय.
Nov 27, 2017, 04:10 PM IST