आमिरच्या मुलाने साकारला राम, तर आराध्याने सीता
सध्या हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी किड्सचा ट्रेंड आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
Nov 13, 2018, 11:44 AM IST
आराध्या-ऐश्वर्याची पॅरिसवारी
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन सध्या मुलगी आराध्यासोबत पॅरिसमधील डिज्नीलॅंडमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे.
Jul 17, 2018, 02:09 PM IST.... म्हणून अंबानी कुटुंंबीयांंनी केलं आराध्या बच्चनचं खास स्वागत
देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
Mar 28, 2018, 06:17 PM ISTलेडीज स्पेशल | आराध्यासाठी बच्चन कुटूंबियांची चिल्लर पार्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 06:02 PM IST...म्हणून अभिषेक - ऐश्वर्यामध्ये होतायत वाद?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्यात... आता पुन्हा एकदा ऐश आणि अभिमध्ये मतभेद असल्याचं समोर येतंय.
Mar 4, 2017, 04:30 PM ISTव्हिडिओ : पाहा, चिमुकल्या आराध्या-आझादचा डान्स
बॉलिवूडच्या जोडगोळ्या आमिर खान-किरण राव यांचा मुलगा आझाद आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या या दोन चिमुरड्यांना शाळेत एकत्र नाचण्याची संधी मिळाली.
Jan 10, 2017, 01:29 PM IST'आराध्याही लाईमलाईटला सरावलीय'
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चिमुकली आराध्या हिलाही आता लाईमलाईटची सवय झालीय... आणि आता ही गोष्ट तिच्यासाठीही सामान्य झालीय, असं म्हटलंय खुद्द ऐश्वर्यानं...
May 21, 2015, 05:35 PM ISTआजोबांच्या पाया पडणाऱ्या आराध्याचा व्हिडिओ वायरल...
मुंबई : अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल झालाय.
May 15, 2015, 04:26 PM ISTऐश्वर्याला यशस्वी विश्वसुंदरीचा किताब
अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन हिचा जगातील सर्वाधिक यशस्वी विश्वसुंदरी म्हणून गौरव करण्यात आला. रविवारी येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेदरम्यान हा किताब देऊन सत्कार करण्यात आला.
Dec 16, 2014, 07:36 AM ISTबिग बींना धक्का, भेटले आराध्या बच्चनचे छोटे फॅन्स
अमिताभ बच्चन `भूतनाथ रिटर्नस्` चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत असताना, प्रमोशन नंतर काही असं घडलं की अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
Apr 11, 2014, 05:12 PM ISTआराध्यानंतर दुसऱ्या मुलाबाबत अंदाज नको - ऐश्वर्या
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने दुसऱ्या मुलाबाबत अंदाज बांधू नका, असे म्हटले आहे. आराध्यानंतर दुसरे मुल? याबाबत आपणाला माहितच पडेल, असे ती म्हणाली.
Oct 9, 2013, 11:24 AM ISTआराध्या बच्चनसुद्धा जाणार शाळेत...
आराध्याच्या जन्मानंतर मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा आनंद जणू काही गगनात मावेनासाच झालेला आहे. आराध्या या वर्षी नोव्हेंबरला २ वर्षांची होणार असून ऐश्वर्या, अभिषेक तसेच आजोबा अमिताभ बच्चन तिच्या शाळेच्या तयारीला लागले आहेत. तिच्यासाठी सर्वात चांगल्या अशा प्लेग्रुपच्या शोधात बच्चन कुटुंबिय लागले आहेत. शेवटी काय तर बच्चन कुटुंबियाची सर्वात लाडकी नात असल्याने हे तर होणारच.
Jun 28, 2013, 06:25 PM ISTचिमुकली आराध्या बच्चन करोडोंची मालकीण!
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची एक वर्षांची चिमुकली आराध्या बच्चन आता करोडोंची मालकीण बनलीय.
Mar 3, 2013, 12:58 PM ISTपहिल्याच वाढदिवसाला ‘बेटी बी’चं गिफ्ट 'मिनी कूपर'
बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक – ऐश्वर्या यांची चिमुकली आराध्या हिचा आज वाढदिवस.
Nov 16, 2012, 04:49 PM ISTघरोघरी मातीच्या चुली...
सहा महिन्यांपूर्वी ‘बच्चन’ कुटुंबियांत एका छोटुकल्या नव्या सदस्यानं प्रवेश केला आणि पूर्ण घरच आनंदात न्हाऊन निघालं. ऐश्वर्या राय-बच्चन आता आईच्या भूमिकेत खूश आहे. त्यामुळे अभिषेककडे तीचं थोडं दुर्लक्ष होतंय.
May 17, 2012, 05:53 PM IST