आरोग्यसल्ला

उशीच्या वापरामुळे वाढतात या '5' त्रासदायक समस्या

उशीवर डोकं ठेवलं म्हणजे दिवसभरातील सारा थकवा, त्रास दूर झाल्यासारखा वाटतो. 

May 19, 2018, 09:59 PM IST

सतत सर्दी होणं देते 'या' गंभीर आजाराचे संकेत

काही वेळेस वातावरणात बदल झाल्यावर, अ‍ॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो.

May 19, 2018, 09:21 PM IST

लिची खाण्याचे '6' आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो.

May 18, 2018, 08:03 PM IST

'या' टीप्सने रात्री सतत वॉशरूमला जाण्याची समस्या राहील आटोक्यात !

रात्रीच्या वेळेस अनेकजणांना सतत वॉशरूममध्ये जावं लागत असल्याने झोपमोड असते. 

May 15, 2018, 08:06 PM IST

रात्री झोपताना दालचिनीचं दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे !

तिखट गोड चवीची दालचिनी पदार्थांची लज्जत वाढवते. 

May 10, 2018, 09:05 PM IST

वजन घटवण्यासाठी मदत करतो 'हा' मांंसाहारी आणि टेस्टी पदार्थ !

अंड्यामध्ये फॅट्स असल्यामुळे दररोज अंडी खाल्याने वजन वाढते, हा अनेक जणांचा गैरसमज अाहे. 

May 8, 2018, 10:42 PM IST

मधुमेहींना अंड्याचे सेवन फायदेशीर, कमी होतो हृद्यविकाराचा धोका

मधुमेहाचा त्रास जडला की सगळ्यात पहिलं बंधन हे तुमच्या खाण्या-पिण्यावर येते.

May 8, 2018, 03:36 PM IST

उन्हाळयात आजारपण दूर ठेवण्यासाठी खास 16 एक्सपर्ट टीप्स

 जसजसा उन्हाळा पुढे सरत आहे तसा उन्हाचा कडाकाही वाढत आहे. 

May 1, 2018, 09:50 PM IST

केसगळतीचा त्रास कमी करून पुन्हा मजबूत केस उगवायला मदत करेल पुदीन्याचे तेल

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण  व्हावा याकरिता अनेक उपचार फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. 

Apr 25, 2018, 02:51 PM IST

ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे '4' चमत्कारिक फायदे !

माणसाचं शरीर हे 70 %  पाण्याने बनलेलं आहे. त्यामुळे स्वास्थ्य सुधारण्यासाठी तुम्हांला नियमित मुबलक प्रमाणात पाणी गरजेचे आहे. नियमित किमान 2-3 लीटर पाणी पिणं गरजेचे आहे असा सल्ला हमखास दिला जातो. 

Apr 25, 2018, 10:13 AM IST

दह्यासोबत हे '5' पदार्थ कधीच खाऊ नका !

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. 

Apr 24, 2018, 03:37 PM IST

शक्तीमुद्रा - रोगप्रतिकारक्षमता सुधारणारा नैसर्गिक उपाय

ऋतूमानामध्ये बदल झाला की काहीजणांना हमखास त्रास होतो. आजकाल प्रदूषण, निर्सगामध्ये अचानक होणारे बदल, ग्लोबल वॉमिंग यामुळे ऋतूचक्रामध्ये बदल होतात. परिणामी सर्दी,पडसे, खोकला, ताप असे  लहान सहान वाटणारे अनेक आजार डोकं वर काढतात. 

Apr 22, 2018, 08:14 AM IST

कांद्याच्या सालीचे चमत्कारिक फायदे !

अनेकजण कांद्याशिवाय त्यांच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. कांद्याचा आहारात विविध स्वरूपात समावेश केला जातो. पण कांदा कापल्यानंतर त्याच्या साली फेकून देण्याआधी हा सल्ला नक्की वाचा कारण कांद्याप्रमाणेच कांद्याची सालदेखील आरोग्यदायी आहे.  लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर

Apr 18, 2018, 02:06 PM IST

अक्षय्य तृतीया विशेष : 'या' आरोग्यदायी फायद्यांंसाठी आजपासून आंंब्यावर ताव मारा

.... या फायद्यांंसाठी आहारात आंब्याचा नक्की समावेश करा 

Apr 18, 2018, 12:01 PM IST