आरोग्यसल्ला

हे '5' पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला त्रासदायक

वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रत्येक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका.

Jan 22, 2018, 08:58 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे '4' आरोग्यदायी फायदे

भारतीय खाद्यसंस्कृतीचं एक प्रमुख वैशिष्ट्य मसाले.

Jan 22, 2018, 06:55 PM IST

क्वालीफ्लावरच्या पानांमध्ये दडलेत 'हे' आरोग्यदायी गुणधर्म !

  हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात येतात. 

Jan 15, 2018, 08:53 PM IST

रात्रीच्या वेळेस योगाभ्यास करावा का ?

योगाभ्यास हा भारतीय  सांस्कृतिक ठेवींपैकी महत्त्वाचा ठेवा आहे. आज भारतापेक्षा पाश्चात्य देशांमध्ये या विद्येला अधिक मागणी आहे. 

Jan 10, 2018, 03:11 PM IST

या '4' कॅफिन फ्री ड्रिंक्सने करा दिवसाची सुरूवात

आठ तासांची झोप झाल्यानंतरही अनेकांना रिफ्रेश वाटत नाही.

Jan 10, 2018, 01:58 PM IST

पायाचे नख काळवंडण्यामागे दडल्यात या '४' समस्या

अनेकांची नखं धूळ, मातीत न राहतादेखील काळवंडलेली दिसतात.

Jan 9, 2018, 12:39 PM IST

हिवाळयात शरीरात उष्णता निर्माण करायला मदत करतील ही ५ हेल्थ ड्रिंक्स

गेल्या काही दिवसांमध्ये भारतभर थंडीचा पारा घसरला आहे. अशावेळेस थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गरम कपडे काढले असतील. पण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी आहारात काही बदल करा. 

Jan 6, 2018, 01:22 PM IST

म्हणून दिवसातून दोनदा दात घासायला हवेच !

  सकाळी उठल्यावर सारेच ब्रश करतात.परंतू जेवल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी नित्यनियमाने दात घासण्याची सवय सार्‍यांनाच असते असे नाही.

Jan 2, 2018, 03:50 PM IST

बाजरीचे हेल्दी टेस्टी पदार्थ

हिवाळ्याच्या दिवसात हमखास बाजरीचा आहारात समावेश केला जातो.

Dec 30, 2017, 11:27 PM IST

हाताला लागलेले फेविक्विक काढण्याचा सुरक्षित उपाय

तुमच्या नक्षीदार, व्हेवी ड्रेसमधील एखादा खडा/ हिरा पडलेला असो किंवा सिरॅमिकची एखादी भेटवस्तू तुटलेली असो.

Dec 30, 2017, 10:23 PM IST

नाभीला स्वच्छ ठेवण्यासाठी खास टीप्स

शरीराच्या इतर भागांप्रमाणेच नाभी म्हणजेच बेंबीचीदेखील स्वच्छता ठेवणं गरजेचे आहे.

Dec 30, 2017, 10:00 PM IST

केळ्याचा सालीसकट आहारात समावेश करण्याचा फायदा

बाराही महिने हमखास मिळणारं एक फळं म्हणजे केळं. 

Dec 30, 2017, 05:17 PM IST

निलगिरी तेलाचे फायदे !

इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी 'निलगिरीचे तेल' नक्की वापरा.

Dec 27, 2017, 10:43 PM IST

रात्री ओव्हरइटिंगचा त्रास टाळण्यासाठी खास टीप्स

खाण्यापिण्यावर ' डाएट' च्या नावाखाली बंधनं न घालता, सारे आरोग्यदायी पदार्थ चाखून वजन आटोक्यात ठेवायचे काम जरा कठीणच आहे. पण खाण्याची काही बंधनं पाळल्यास आरोग्य आणि वजन दोन्ही जपणं शक्य आहे. मात्र त्यासाठी काही खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.   

Dec 26, 2017, 09:01 PM IST

सिनेमागृहात तुम्ही या '५' चूका केल्याने बिघडू शकते आरोग्य

  यंदाचा ख्रिस्मस आणि नववर्ष हे विकेंडला जोडून आले आहेत. यामुळे सलग दोन लॉंग़ विकेन्डला असल्याने अनेकजण चित्रपट पहाण्याचा प्लॅन करणार आहेत.

Dec 22, 2017, 10:13 PM IST