तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिता? मग हे वाचाच...
Side Effect Drinking Tea : अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतात आणि पहिला चहा पितात. चहा घेतल्यावर तरतरी आल्यासारखी वाटते.
May 15, 2023, 04:56 PM ISTDiabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
May 15, 2023, 03:58 PM ISTकोलेस्ट्रॉल वाढल्यास हाता-पायांमध्ये दिसतील 'ही' लक्षणं; आजच सावध व्हा
High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणं जाणून घेतली पाहिजे.
May 9, 2023, 08:06 PM ISTवारंवार सेक्ससंदर्भात स्वप्न पडतात? जाणून घ्या काय आहे यामागील नेमका अर्थ
Sexual Dream Facts: सेक्ससंदर्भातील स्वप्न पाहिल्याने त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तसंच वारंवार अशी स्वप्न पडत असतील तर चुकीचं आहे का हे जाणून घेऊया
May 8, 2023, 08:08 PM ISTChapatis : दिवसभरात किती चपाती खाणं योग्य?
how many chapatis should eat daily : आज प्रत्येक जण त्याचा आरोग्यासाठी खूप जागृत झालं आहे. फीट राहण्यासाठी डाएट फ्लो करत आहेत. अशात अनेक जण चपाती ऐवजी भाकरी खातात. पण काही जणांना भाकरी आवडतं नाही. अशावेळी आरोग्यासाठी दिवसभरात किती चपाती खायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का?
Apr 25, 2023, 11:24 AM ISTWalking Benefits : दररोज 10,000 पावलं चालणं किती फायद्याचं? स्मार्टवॉचमध्ये आकडा पाहण्यापेक्षा वाचा ही माहिती
Walking Benefits : पण, इतका अट्टहास का? तर, हा अट्टहास आहे आरोग्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी.
Apr 16, 2023, 09:44 AM ISTRoti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)
Apr 9, 2023, 02:17 PM ISTLiver Disease: तुमच्या शरीरावर दिसतायत ही लक्षणं? सावध व्हा, यकृताची समस्या असू शकते!
Liver Disease Symptoms: ज्याप्रमाणे कावीळ झाली की, नखं आणि डोळ्यांप्रमाणे पिवळसर रंग दिसतो. त्याचप्रमाणे लिव्हरच्या विविध समस्यांची लक्षणं (Liver disease symptoms) तुमच्या त्वचेवर दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
Mar 29, 2023, 08:46 PM ISTGudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश
Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...
Mar 21, 2023, 09:50 PM ISTGudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?
Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?
Mar 20, 2023, 06:30 PM ISTGudi Padwa 2023: तुम्हाला माहितीय का? गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी कडुलिंबाची कोवळी पाने व गूळ खाण्यास का सांगतात? यामुळे आपल्या शरीरीला कोणते फायदे मिळतात? जाणून घ्या त्यामागचं शास्त्र.....
Mar 19, 2023, 03:27 PM ISTviral dog singing video: गाणारा कुत्रा पाहिलाय का ? video पाहून बसेल धक्का
video viral : जपर्यंत तुम्ही उड्या मारणारा, कसरती करणारा, कुत्रा पाहिला असेल पण आज या व्हिडिओमध्ये जो कुत्रा आहे तो चक्क तालावर बीट घेऊन मस्त गातो आहे
Mar 2, 2023, 09:05 PM ISTviral dance : नया आया है ! काकांनी तर कमालच केली राव
आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहिले असतील. बऱ्याचदा काही डान्स गाण्यांचे व्हिडीओ असतात ते विशेषतः जास्त शेअर केले जातात. लग्न कार्य म्हटलं की वरात आली आणि त्यात केलेले डान्स व्वा ! काहीवेळा वरातीत कोणीतरी सर्वांपेक्षा हटके डान्स करून भाव खाऊन जातो. कोणीतरी तीच डान्सची क्लिप सोशल मीडियावर अपलोड करतो आणि पाहता पाहता तो व्यक्ती फेमस होऊन जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral video)
Mar 2, 2023, 08:48 PM ISTNew Born Hiccups :नवजात बालकांना उचकी का लागते ; कशी थांबवायची ? सोप्या टिप्स जाणून घ्या
बाळाला स्तनपान करताना आणि केल्यानंतर काही गोष्टी खूप आठवणीने पाळाव्या लागतात नाहीतर, बाळाला पोटात गॅसेसचा समस्या होऊन त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे बाळ रडत राहतं. आणि नेमकं का रडत आहे हे आपल्याला कळत नाही.
Mar 2, 2023, 04:02 PM ISTPedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...
Pedicure Tips: पेडीक्युअर आणि मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.
Feb 26, 2023, 02:00 PM IST