आरोग्य

दररोज भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे

जर तुम्ही केवळ चवीसाठी भाजलेले चणे खात असाल, तर तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये त्यांचा समावेश नक्की करा. 

Aug 11, 2019, 01:47 PM IST

न्याहरीला पिताय मिल्कशेक तर सावधान

काही पेय आपल्या शरीराची चरबी सुद्धा वाढवतात.

Aug 8, 2019, 06:50 PM IST

वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी आळूची पाने उपयुक्त

अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Aug 7, 2019, 06:50 PM IST

दररोज व्यायाम करणाऱ्यांनी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

व्यायाम करण्यासाठी अधिक उर्जेची गरज भासते.

Aug 5, 2019, 11:16 PM IST

चहामध्ये 'हे' पदार्थ ठरतील लाभदायक

औषधी पदार्थांपासून तयार केलेला चहा प्यायल्यास तो आरोग्यास लाभदायक ठरेल.

Aug 5, 2019, 07:46 PM IST

सतत खुर्चीवर बसून काम करत असाल, तर हे वाचाच

सतत एकाच खुर्चीवर, जागेवर बसणं शरीरासाठी नुकसानकारक आहे.

Aug 1, 2019, 08:40 PM IST

पुरुषांपेक्षा महिला अधिक आळशी?

याबाबत एक खुलासा करण्यात आला आहे.

Aug 1, 2019, 07:47 PM IST

तणाव, निरुत्साहीपणावर रेड वाइनचा 'एकच प्याला'

रेड वाइनबाबत असं म्हटलं जातयं...

Aug 1, 2019, 01:55 PM IST

किवी फळाचे आरोग्याला होणारे उपयोग

डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते.

Jul 31, 2019, 07:34 PM IST

घोळ मासा खाण्याचे '६' आरोग्यदायी फायदे

घोळ माशा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्‍यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा (मणक्याचा भाग) खवय्ये अतिशय चवीने खातात.

Jul 30, 2019, 09:58 PM IST

श्रावण महिन्यात उपवास करताना घ्या आरोग्याची काळजी

हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

Jul 29, 2019, 07:36 PM IST

सुंदर त्वचेसाठी पीत आसाल भरपूर पाणी, तर व्हा सावधान

जास्त पाणी पिणे हे सुद्धा आरोग्यास घातक ठरू शकते. 

Jul 29, 2019, 07:27 PM IST

बदलत्या वातावरणातील आजार टाळण्यासाठी करा घरगुती उपाय

सतत बदलत्या हवामानामुळे साथीचे रोग पसरत आहेत.

Jul 25, 2019, 08:06 PM IST

मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

आरोग्याकडे लक्ष न दिल्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होत असतो. 

Jul 20, 2019, 06:10 PM IST