दररोज सकाळी करा हे काम, महिन्यात दोन किलो वजन होईल कमी
काही लोकं फार नशीबवान आहात ज्यांचे व्यायाम न करता आणि डाएटिंग न करता वजन कमी होते. मात्र प्रत्येकासाठी हे शक्य नाहीये.
May 25, 2018, 04:51 PM ISTया पद्धतीने उन्हाळ्यात त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवा...
प्रत्येक ऋतूत त्वचेच्या गरजा बदलत असतात. उन्हाळ्यात त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे असते. नाहीतर त्वचा खूप रखरखीत आणि कोरडी होते.
May 25, 2018, 03:25 PM ISTया प्रकारे नात्यांमधील समस्यांचा आरोग्यावर परिणाम होतो!
आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना महत्त्वाचे स्थान असते.
May 25, 2018, 03:12 PM ISTया ५ उपयांनी दूर करा कोपरं, गुडघ्यांचा काळसरपणा!
त्वचेच्या समस्यांवर अनेक घरगुती उपाय आहेत.
May 25, 2018, 09:53 AM ISTरोज प्या मोसंबीचा रस ; मिळतील भरपूर फायदे
उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही.
May 25, 2018, 08:47 AM ISTपोट साफ होत नसल्यास हे ५ पदार्थ खाणे टाळा!
पोटाचे आरोग्य व्यवस्थित राखणे अत्यंत गरजेचे आहे.
May 25, 2018, 08:17 AM ISTनितळ त्वचा हवीये? मग पिण्याच्या पाण्यात मिसळा हे ५ पदार्थ...
डागविरहीत, नितळ त्वचा हे सर्वांचेच स्वप्न असते.
May 24, 2018, 02:05 PM ISTहॉटेलमधल्या मेन्यूकार्डवर किंमतीबरोबरच पदार्थांमधल्या कॅलरीजही दिसणार?
आता एक लज्जतदार बातमी तुमच्या कामाची......
May 24, 2018, 01:43 PM IST
या ५ बियाही असतात अतिशय पौेष्टीक!
भाज्या, फळे पोषक असल्याने आपण त्यांचा आहारात समावेश करतो.
May 24, 2018, 12:17 PM ISTया ५ आयुर्वेदीक उपायांनी केसगळतीच्या समस्येवर करा मात!
आजकाल केसगळतीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे.
May 24, 2018, 11:11 AM ISTचेहरा धुताना चुकूनही करु नका या चूका!
चेहरा स्वच्छ करणे सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
May 24, 2018, 10:34 AM ISTउन्हाळ्यात स्वस्थ राहण्यासाठी आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा!
उन्हामुळे त्रस्त आहात?
May 24, 2018, 08:54 AM ISTअनेक रोगांवर गुणकारी आहे ज्येष्ठमध
चवीला गोड असलेल्या ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसरायजिक अॅसिज, अँटी-ऑक्सिंडंट, अँटी बायोटिक, प्रोटीन आणि असे अनेक गुण आहेत. याचा वापर डोळे, तोंडाचे आजार, श्वासाचे आजार, हृदयाचे आजार, जखमांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे.
May 23, 2018, 04:54 PM ISTहे आहेत अतिरिक्त कॉफी पिण्याचे तोटे!
कामाचा थकवा, सुस्ती दूर करण्यासाठी अनेकजण कॉफी पितात.
May 23, 2018, 01:40 PM IST