रक्तदान करताना 'या' गोष्टींची अवश्य घ्या काळजी !
रक्तदान हे सर्वोकृष्ट दान मानले जाते.
Jun 14, 2018, 02:15 PM ISTदुधासोबत चुकूनही खावू नका हे फळ!
हे कॉम्बिनेशन आरोग्यास अतिशय नुकसानकारक ठरेल.
Jun 14, 2018, 09:28 AM ISTहे ७ पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे टाळा!
अन्न शिल्लक राहिले की आपण ते फ्रिजच्या स्वाधीन करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करुन त्याचा आस्वाद घेतो.
Jun 14, 2018, 08:22 AM ISTकोथिंबीर अधिक काळ टिकवण्यासाठी सोपा उपाय!
ताज्या, हिरव्यागार भाज्या प्रत्येकालाच आवडतात.
Jun 14, 2018, 07:47 AM ISTडिप्रेशनमधून बाहेर निघायचंय तर खाण्यावर करा प्रेम
चांगले खाणे आणि आरोग्य एकमेकांशी संबंधित आहेत. एका रिसर्चमधून समोर आलंय की भारतात दर ४ पैकी १ तरुण तणावाचा शिकार ठरतोय. या तणावातून बाहेर यायचं असेल तर खाण्यावर प्रेम करा. भरपूर आणि वैविध्यपूर्ण खा ज्यामुळे तणाव दूर होईल. जाणून घ्या असे काही पदार्थ जे खाल्ल्याने तुम्ही तणावातून बाहेर येऊ शकता.
Jun 13, 2018, 07:20 PM ISTलठ्ठपणी कमी करायचाय तर चुकूनही रात्रीचे हे पदार्थ खाऊ नका...
सडपातळ आणि सुंदर दिसणे ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. मात्र चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात.
Jun 12, 2018, 08:21 PM ISTस्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा!
ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.
Jun 12, 2018, 01:08 PM ISTअशाप्रकारे मिल्क पावडरने मिळवा तजेलदार त्वचा...
उन्हाळा नुकताच संपला. पण उन्हाळामुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या समस्या अजूनही कायम असतील.
Jun 12, 2018, 12:25 PM ISTपावसाळ्यात हेल्दी केसांसाठी खास ५ टिप्स...
पावसाळ्यातील आल्हाददायी वातावरणाचा आनंद लुटत असताना त्वचा, केस, आरोग्य यांची काळजी घेणेही महत्त्वाचे ठरते.
Jun 12, 2018, 09:14 AM ISTया आरोग्यदायी फायद्यांसाठी भुईमुगाच्या शेंगा नियमित खा!
भुईमुगाच्या शेंगा उकडून, मीठ घालून खूप छान लागतात.
Jun 12, 2018, 07:55 AM ISTआंब्याच्या अधिक सेवनाने उद्भवतात आरोग्याच्या या समस्या!
उन्हाळा कितीही असह्य झाली तरी आंब्यासाठी त्याची सगळे आतुरतेने वाट बघतात.
Jun 11, 2018, 11:33 AM ISTभेंडीच्या पाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे!
भेंडीची भाजी अनेकांना आवडते तर काहीजण नाकं मुरडतात.
Jun 11, 2018, 10:50 AM ISTतिशीनंतरही तरुण दिसण्यासाठी खास ५ टिप्स...
वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागतात.
Jun 11, 2018, 09:23 AM ISTकानदुखीवर आराम देतील हे घरगुती उपाय!
कानात पाणी गेल्यामुळे, वॅक्स जमा झाल्यामुळे, इंफेक्शन किंवा टॉन्सिल वाढल्याने कानदुखीची समस्या उद्भवते.
Jun 11, 2018, 08:18 AM ISTगर्भवती महिलांना स्वस्थ राहण्यास मदत करतील या लसी!
गर्भारपणात स्त्री अनेक मानसिक व शारीरिक बदलातून जात असते त्यामुळे अधिक काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे.
Jun 9, 2018, 01:48 PM IST