उन्हाळ्यात दररोज प्या १ ग्लास बेलाचा रस
कडक उन्हाळा सुरु झालाय. उन्हाच्या या काहिलीपासून वाचण्यासाठी थंडगार सरबात पिणे सर्वच पसंत करतात.
May 11, 2018, 05:41 PM ISTशरीराच्या या समस्या देतात गंभीर आजारांचे संकेत!
तुम्हाला यापैकी कोणत्या समस्या आढळतात का?
May 11, 2018, 01:57 PM ISTया कारणांंमुळे मुली स्वतःपेक्षा वयाने लहान मुलांशी लग्न करणे पसंत करतात!
आपल्याकडे लग्न करताना मुलीच्या वयापेक्षा जास्त वयाचा मुलगा बघितला जातो
May 11, 2018, 01:25 PM ISTपोटात गॅस होत असल्यास हे ५ पदार्थ खाणे टाळा!
पोटदुखी, पोट फुलणे, ढेकर आणि पोटात गॅस होणे यांसराख्या समस्यांना गॅस्ट्रीक समस्या असे म्हटले जाते.
May 11, 2018, 12:35 PM ISTटाचा दुखतात? मग हे घरगुती उपाय करुन पहा...
या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल.
May 11, 2018, 11:44 AM ISTजीम किंवा वॉकला जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी करा हे ५ व्यायामप्रकार!
दिवसातील फक्त ३५ मिनिटे तुम्ही स्वतःसाठी देऊ शकलात तर तुम्ही फिट तर राहालच पण दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल
May 11, 2018, 08:48 AM ISTया ५ उपायांनी दूर करा घोरण्याची समस्या!
रात्रीची झोप सर्वांना प्रिय असते. पण घरात कोणाला घोरण्याची सवय असेल तर?
May 10, 2018, 02:47 PM ISTउन्हाळ्यात ताकाच्या या ५ पर्यायांनी रहा रिफ्रेशिंग!
उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना काहीतरी थंड प्यावसे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे.
May 10, 2018, 09:14 AM ISTवर्कआऊटनंतर झटपट ऊर्जा मिळण्यासाठी खा हे ५ पदार्थ!
वर्कआऊटनंतर शरीराला झटपट ऊर्जा प्रदान करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
May 10, 2018, 08:50 AM ISTबद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास झोपण्याआधी करा हे काम
खाण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत आहे. या त्रासामुळे काही पदार्थांच्या सेवनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी औषधोपचारांसोबतच आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत. बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होत असेल तर लोक अनेकदा वेगवेगळी औषधे घेतात. या औषधांचा चुकीचा परिणामही आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमचेही पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्याआधी खालील उपाय करा.
May 9, 2018, 06:11 PM ISTदररोज झोपण्याआधी करा याचे सेवन, एका आठवड्यात १० किलो वजन होईल कमी
सध्याच्या घडीला लठ्ठपणा ही सर्वात मोठी समस्या बनलीये. प्रत्येकजण या समस्येने ग्रस्त आहे. मोठेच नाही तर लहान मुलांमध्येही ही समस्या दिसून येते.
May 9, 2018, 03:21 PM ISTउन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी बनवा हे फेसपॅक!
प्रखर उन्हामुळे सनटॅन, ब्राऊन स्पॉट्स आणि सनबर्न सारख्या अनेक समस्या उद्भवतात.
May 9, 2018, 01:51 PM ISTया '७' पदार्थांनी चहा बनवा अधिक हेल्दी आणि टेस्टी !
भारतीय लोक हे चहाप्रेमी आहेत आणि त्यांचा चहा म्हणजे फक्त 'टी' नसून ते अनेक हर्ब्स, मसाले आणि चहाचे मिश्रण असते.
May 9, 2018, 10:45 AM ISTया ४ आरोग्यदायी फायद्यांसाठी रक्तदान करा!
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.
May 9, 2018, 10:07 AM ISTचांगल्या झोपेसाठी खा हे पदार्थ
चांगल्या झोपेसाठी योग्य प्रकारे आहार घेणे महत्त्वाचे असते. तज्ञांच्या मते खाण्यावर अनेकदा चांगली झोप अवलंबून असते.
May 8, 2018, 05:03 PM IST