आल्याचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर
आपल्याला सर्वांना माहीत आहेच की आले शरीरासाठी चांगले असते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेत शरीराला आवश्यक व्हिटामिन्स असतात. आल्याच्या रसाचे नियमितपणे सेवन तुमच्या शरीरासाठी लाभदायक ठरु शकते.
Jun 24, 2016, 03:52 PM IST