आशिर्वाद

बाप्पाच्या दर्शनासाठी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी

दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी...

Jan 10, 2020, 01:12 PM IST

दीपिकाच्या ओढणीवर लिहिला हा शुभाशिर्वाद...

काय आहे हा आशिर्वाद 

Nov 16, 2018, 12:15 PM IST

गँग्स ऑफ 'नागपूर'... १२ तासांत दोन हत्या

तडीपार राहुल पावसकर कोणाच्या आशीर्वादाने नागपुरात मोकाट फिरत होता, हा प्रश्न उपस्थित होतोय

Apr 27, 2018, 08:55 PM IST

काकांच्या 'आशीर्वाद'चा अलविदा

बॉलीवूड अभिनेते राजेश खन्ना यांचा आशिर्वाद बंगला पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

Feb 28, 2016, 03:09 PM IST

सुपरस्टारच्या ‘आशीर्वाद’ची विक्री; अनिताचा आक्षेप!

बॉलिवूडचा सर्वात नामांकित बंगल्यांपैकी एक म्हणजे स्वर्गीय राजेश खन्नांचा ‘आशीर्वाद’ हा बंगला... या बंगल्याची 95 कोटींना विक्री करण्यात आल्याचं समोर आलंय. 

Jul 25, 2014, 01:54 PM IST

...या `राजयोग्यां`ना मिळालाय मुख्यमंत्री कोट्याचा `आशिर्वाद`

मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून डबल फ्लॅट घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

May 3, 2014, 07:09 PM IST

'काका'च्या संपत्तीतून डिंपल बेदखल

बॉलिवूडचा एकमेव ‘सुपरस्टार’ अशी उपाधी मिळवलेल्या राजेश खन्ना यांनी १८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता अडवाणी हीनं राजेश खन्ना यांच्या ‘आशिर्वाद’ बंगल्यावर हक्क दाखवला आणि काकांच्या मृत्यूनंतर संपत्तीवाद चव्हाट्यावर आला. आता या वादात आणि भर पडलीय. कारण, राजेश खन्ना यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रात त्यांची पूर्व पत्नी डिंपल कपाडिया हिला संपत्तीतून बेदखल केलंय.

Jul 29, 2012, 01:36 PM IST

राजेश खन्ना पुन्हा हॉस्पिटलमध्ये...

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांची तब्येत प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आलयं.

Jun 23, 2012, 03:43 PM IST

राजेश खन्ना सुखरुप घरी परतले!

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आज, ‘आशिर्वाद’ या आपल्या बंगल्याच्या छतावर येऊन त्यांनी आपल्या फॅन्सचे आभारही मानले. यावेळी पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हेही उपस्थित होते.

Jun 21, 2012, 07:38 PM IST