७ हजारांत लाँच झाला ड्युअल सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन
इंटेक्स कंपनीने मंगळवारी नवा ड्युअल सेल्फी कॅमेरा लाँच केला. कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Intex ELYT Dual असं ठेवलंय.
Nov 28, 2017, 10:36 PM ISTइंटेक्स आणि रिलायन्स जिओची हातमिळवणी, युजर्सला होणार मोठा फायदा
रिलायन्स जिओसोबत हातमिळवणी केल्यानंतर इंटेक्स टेक्नोलॉजीजने एक मोठी घोषणा केली आहे.
Sep 8, 2017, 05:34 PM ISTइंटेक्सने बाजारात आणला नवा स्मार्ट टीव्ही, ही आहे खासियत
प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी इंटेक्स टेक्नॉलॉजीने आपल्या ‘स्मार्ट’ टीव्ही पोर्टफोलियोचा विस्तार करत मंगळवारी ४३ इंचाचा अल्ट्रा हाय-डेफिनेशन(यूएसडी) टीव्ही लॉन्च केलाय.
Aug 8, 2017, 07:50 PM ISTजिओनंतर या कंपनीने लाँच केलाय ७०० रुपयांत ४ जी फोन
इंटेक्सने मंगळवारी भारतात पहिला ४जी VoLTE फीचर फोन लाँच केलाय. जिओने स्वस्तात फीचर फोन लाँच केल्यानंतर इंटेक्सच्या या नव्या फोनची घोषणा करण्यात आली.
Aug 3, 2017, 08:39 AM ISTइंटेक्सचा Aqua Ring स्मार्ट फोन, ५००० रुपयांपेक्षा कमी किमतीत
अॅमेझॉन इंडिया ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर इंटेक्सचा Aqua Ring स्मार्टफोन केवळ ३,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
Jul 26, 2016, 10:40 PM ISTइंटेक्सचा थ्रीजी सपोर्टिव्ह स्वस्त आणि मस्त फोन...
भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्स लवकरच आपला एक स्वस्त आणि मस्त फोन बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. या फोनचं नाव आहे 'एक्वा व्ही 5'... इंटेक्सच्या वेबसाईटवर सध्या हा फोन पाहायला मिळतोय.
Sep 1, 2015, 01:01 PM ISTइंटेक्सनं लॉन्च केला सर्वात स्वस्त 'अँन्ड्रॉईड किटकॅट' स्मार्टफोन
भारतीय बाजारात ‘गुगल अँन्ड्रॉईड वन’ सीरिजच्या स्मार्टफोन्सला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय. यश मिळालं तर प्रतिस्पर्धी तर बाजारात तयार होणारच... तसाच प्रतिस्पर्धी आता गुगललाही मिळालाय... तो आहे इंटेक्स...
Sep 17, 2014, 01:15 PM ISTइंटेक्सनचे २००० रुपयांपेक्षाही स्वस्त फोन बाजारात
भारतीय कंपनी इंटेक्सनं टेक्नॉलॉजीनं प्लॅटिनम सीरिजचे फोन बाजारात आणले आहेत. प्लॅटिनम कर्व, प्लॅटिनम मिनी, आणि प्लॅटिनम ए६. कंपनीच्या मते हे फोन खूप स्टायलिश असून त्यांची किंमत अवघ्या दोन हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.
स्वस्त फोन ज्यांना घ्यायचाय त्यांच्यासाठी हे फोन खूप चांगले आहेत. आधुनिक आणि आकर्षक असे फिचर्स असलेले हे फोन तीन वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. यात ६० केबीपासून १४५ केबीपर्यंत इनबिल्ट मेमरी आहे. तसंच या फोनचे कॅमेरे खूप चांगले असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
दीर्घकाळ बॅटरी टिकणारा इंटेक्सचा ‘अॅक्वा ऑक्टा’!
स्मार्टफोन म्हटलं की बॅटरी लवकर संपणार हे समीकरणच झालंय. मात्र यावरच उपाय म्हणून इंटेक्स कंपनीनं दीर्घकाळ बॅटरी टिकणारा स्मार्टफोन ‘अॅक्वा ऑक्टा’ बाजारात आणलाय. खासकरून तरुणाईसाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील युर्जसंना भुरळ घालणारा हा स्मार्टफोन आहे.
Jan 8, 2014, 04:08 PM IST