इंडियन आयडॉल

Aashiqui गर्ल अनू अग्रवाल इतक्या वर्षांनी सर्वांसमोर; Reality Show मध्ये तिच्यासोबत इतकं वाईट का घडलं?

सध्या रिअॅलिटी (Reality Show) शोंच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होण्याऐवजी ते शोच वादाचा विषय ठरत आहेत. यामध्ये आता Singing Reality Show इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) चाही समावेश झाला आहे.

Nov 18, 2022, 12:26 PM IST

बॉयफ्रेंडच्या आत्महत्येनंतर 'इंडियन आयडॉल' फेम गायिका ICUमध्ये दाखल

तिची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

Aug 30, 2020, 12:09 PM IST

सोना मोहापात्रा प्रकरण अनू मलिकला भोवलं

#MeToo मोहिमेअंतर्गत... 

Nov 22, 2019, 07:45 AM IST

बिकट परिस्थितीमुळे रिऍलिटी शोचा विजेता पुन्हा स्पर्धेच्या रिंगणात

एकेकाळी अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची कबुली 

Oct 14, 2019, 08:50 PM IST

'इंडियन आयडॉल' फेम स्पर्धकासोबतच्या नात्याविषयी बॉलिवूड गायिकेचा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चांन जोर धरला आहे. 

 

Aug 12, 2019, 03:11 PM IST

#MeToo वरील आरोपांनंतर अनू मलिक यांना यशराज फिल्म्समध्ये बंदी

#MeToo वरील आरोपांनंतरही इंडियन आयडॉलच्या परिक्षकपदी ते दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

Jun 2, 2019, 02:12 PM IST

#MeToo प्रकरणी आरोपांनंतर अनू मलिक यांना मोठा धक्का

अनू मलिक यांच्या अडचणीत वाढ 

Oct 21, 2018, 02:09 PM IST

अनू मलिकसाठी 'इंडियन आयडॉल'ची बिल्डिंग आणखी उंच, कारण #MeToo मुळे त्याची लिफ्ट बंद

#MeToo मुळे अनू मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ 

Oct 21, 2018, 10:46 AM IST

कुठे आहे 'इंडियन आयडॉल'चा पहिला विजेता? तो सध्या काय करतो...

७ ऑक्टोबर १९८१ हा अभिजीतचा जन्मदिवस...

Oct 7, 2018, 11:01 AM IST

रिअॅलिटी शोच्या मंचावर अखेर 'या' गायिकेने दिली प्रेमाची कबुली

आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्याची माहिती समोर आली आहे.

Sep 22, 2018, 04:54 PM IST

'इंडियन आयडॉल' फेम राहुल वैद्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर

'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या भागात विजेता ठरला तो मराठमोळा अभिजित सावंत... पण, याच कार्यक्रमात थोडक्यासाठी मागे पडलेला राहुल वैद्य आजही बऱ्याच जणांच्या लक्षात आहे... तो केवळ त्याच्या आवाजासाठी आणि परफॉर्मन्ससाठी...

Sep 8, 2015, 06:04 PM IST

इंडियन आयडॉल संदीपच्या जाण्याने सोनू निगमला धक्का

इंडियन आयडॉल संदीप आचार्य याचे गुडगाव येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तो इंडियन आयडॉल स्पर्धेतील २००६चा विजेता आहे. दरम्यान, संदीपच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसलाय, अशी प्रतिक्रिया सोनू निगम याने व्यक्त केलीय.

Dec 17, 2013, 01:27 PM IST

`इंडियन आयडॉल-२`चा विजेता संदीप आचार्यचं निधन!

नुकतीच एक धक्कादायक बातमी आलीय... इंडियन आयडॉल स्पर्धेतील २००६ मधील विजेता संदीप आचार्य याचं आज सकाळी नऊच्या सुमारास गुडगाव इथल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि एक महिन्याची मुलगी आहे.

Dec 15, 2013, 06:19 PM IST

विपुल मेहता `इंडियन आयडॉल-६` चा विजेता

गायक विपुल मेहता हा प्रसिद्ध टीव्ही रिऍलिटी शो ‘इंडियन आयडॉल’च्या सहाव्या पर्वाचा विजेता ठरला. विपुलला ५० लाख रुपयांचं बक्षिस तसंच एक निस्सान मायक्रा कार आणि एक सुझुकी हयाते मोटरसायकलही मिळाली.

Sep 2, 2012, 09:18 AM IST