इंदापूर क्राईम न्यूज

14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून कीटकनाशक पाजले, 'तो' शाळेतला शिपाईच निघाला!

Indapur News : शाळेच्या शिपायानेच एका विद्यार्थीनीसह धक्कादायक कृत्य केले आहे.  14 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करुन कीटकनाशक पाजले.  

Jul 31, 2024, 04:21 PM IST