इमाम उल हक

PAK vs NZ: अरे कोंबडी पकड कोंबडी! टॉमच्या कॅचला अबरार-इमामचा 'मधला टप्पा'; बाबरचा वाढला पारा

Babar Azam Got Angry: क्षेत्ररक्षक छोट्या-छोट्या चुकांमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की होताना दिसते. अशातच आता सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) सामन्यात आणखी एक नमुना पहायला मिळाला.

Dec 28, 2022, 11:30 PM IST

चॅटिंग करत तरुणींची दिशाभूल, इमाम उल हकला चूक मान्य

महिलांची दिशाभूल करणं आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं हे आरोप इमामवर आहेत

Jul 30, 2019, 04:28 PM IST

व्हॉट्सऍप स्क्रीनशॉटमुळे इमाम उल हक अडकला, महिलांच्या फसवणुकीचा आरोप

व्हॉट्सऍपचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यामुळे क्रिकेटपटू अडकला

Jul 25, 2019, 08:38 PM IST

'या' बॅट्समनने पहिल्याच मॅचमध्ये लगावली सेंच्युरी

पाकिस्तानी क्रिकेट टीमने अबुधाबी येथे श्रीलंकेविरोधात खेळलेल्या वन-डे सीरिजमध्ये चांगला खेळ दाखवत विजय मिळवला. श्रीलंकेच्या टीमला सर्वच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Oct 28, 2017, 07:41 PM IST