'मनी लॉन्ड्रींग' प्रकरणात चंदा कोचर यांच्या घरावर 'ईडी'ची धाड
पुराव्यांच्या शोधासाठी ईडीनं शुक्रवारी सकाळीच छापेमारीला सुरूवात केली
Mar 1, 2019, 12:57 PM ISTपुणे । फसवणूकप्रकरणी डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त
गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. मनी लॉंड्री़ग प्रकरणी एडी ने डीएसके ग्रुपची ही मालमत्ता जप्त केली आहे. यात जमीनी, फ्लॅट, एलआयसी पॉलिसी, बँकेतील ठेवींचा समावेश आहे. ३५००० गुंतवणुकदारांची ११२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई केली.
Feb 14, 2019, 10:25 PM ISTडीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त
गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Feb 14, 2019, 10:24 PM ISTनवी दिल्ली । रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी
रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी
Feb 7, 2019, 11:55 PM ISTवाड्रा पुन्हा एकदा ईडीसमोर हजर, कार्ती चिदम्बरम यांचीही चौकशी
'रॉबर्ट वाड्रा चौकशीत सहकार्य करत नसतील तर त्यांना अटक व्हायलाच हवी'
Feb 7, 2019, 11:50 AM ISTनवी दिल्ली । रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून पाच तास चौकशी
मनी लाँडरिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून पाच तास चौकशी
Feb 6, 2019, 10:40 PM ISTरॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून साडेपाच तास चौकशी
रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली.
Feb 6, 2019, 10:29 PM ISTराहत फतेह अली खान यांच्यावर चलन तस्करीचा आरोप, 'ईडी'कडून नोटीस
४५ दिवसांत उत्तर येणं अपेक्षित
Jan 30, 2019, 12:29 PM ISTमुंबई | मुंबै बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडी करणार चौकशी
मुंबई | मुंबै बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडी करणार चौकशी
Mumbai ED Inquiry Of Mumbai Bank Scam
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहार, ईडीकडून होणार चौकशी
मुंबै बँक अर्थात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे. ही चौकशी ईडीकडून होणार आहे.
Dec 27, 2018, 04:10 PM ISTनीरव मोदीची ५६ करोडोंची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार संपत्ती जप्त करण्याचा आदेश
Nov 7, 2018, 04:07 PM ISTकाँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झालेय. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Jul 19, 2018, 07:33 PM ISTकर्ज चुकवण्यासाठी विजय माल्या तयार, का तेही जाणून घ्या...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारला माल्याला भारतात आणण्यात यश मिळालं तर ही मोदी सरकारसाठी जमेची बाजू असेल
Jun 28, 2018, 10:53 AM ISTछगन भुजबळांविरोधात ईडीचं पुरवणी आरोपपत्र दाखल
छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2018, 03:29 PM IST