ईडी

भुजबळांच्या जामिनावर सोमवारी निर्णय

छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत.

Dec 17, 2017, 01:30 PM IST

अटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका

भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे. 

Oct 3, 2017, 05:58 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.

Oct 3, 2017, 05:39 PM IST

'इडी'ची मोठी कारवाई; कार्ती चिदंबरम यांची सपत्ती जप्त

अंमलबजावणी संचलनलायाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका सोमवारी दिला. 'इडी'ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली असून, बॅंक खातीही गोठवली आहेत. 

Sep 25, 2017, 03:34 PM IST

कांदा व्यापारी ईडीच्या रडारवर

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर आता ईडी अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 

Sep 17, 2017, 07:37 AM IST

लालू आणि यादव कुटुंबाविरोधात ईडीने गुन्हा केला दाखल

बेनामी संपत्ती आणि रेल्वे हॉटेलमध्ये घोटाळ्यांमध्ये फसलेले आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात ईडीने रेल्वे हॉटेल अलॉटमेंटमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केस फाईल केली आहे. ईडीने लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर केस दाखल केली आहे. हे प्रकरण 2006 मधलं आहे. त्यावेळेस लालू यादव रेल्वेमंत्री होते.

Jul 27, 2017, 05:09 PM IST

शाहरुखला ईडीची तंबी, चौकशीसाठी हजर रहावे लागणार

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानला ईडीनं समन्स पाठवलाय. 

Jul 20, 2017, 08:26 PM IST

विजय माल्या भोवतीचा फास अधिकाअधिक घट्ट करण्याचा प्रयत्न

फरार घोषित केलेला मद्यसम्राट विजय माल्या याच्या भोवतीचा फास अधिकाअधिक घट्ट होत चालला आहे. सीबीआय आणि ईडीची संयुक्त टीम ब्रिटेनच्या अभियोजन अधिका-यांना माल्याविरोधात पुरावे देणार आहे,

Jul 20, 2017, 10:10 AM IST

व्यापाऱ्याची हजारो कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

काळ्यापैशांच्या विरोधात मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे मालक रूपचंद बेद यांची ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने रूपचंद यांच्या सूरत आणि भरूच हॉटेलमध्ये, लग्जरी कार, बंगला अशी 2.77 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Jun 10, 2017, 03:05 PM IST