राज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर, अटक व्हायची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 08:58 PM ISTराज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर, अटक व्हायची शक्यता
राज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 4, 2017, 04:47 PM ISTकाँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकींकडे ६ ठिकाणी ईडीच्या धाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 08:06 PM ISTकाँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकींकडे ६ ठिकाणी ईडीच्या धाडी
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या मालकीच्या ६ ठिकाणांवर ईडीनं छापे घेतलेत.
May 31, 2017, 01:57 PM ISTविजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती
विजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती
May 18, 2017, 11:24 PM ISTविजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती
बँकांना तब्बल 9 हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळालेला लिकर किंग विजय मल्ल्या याला अंमलबजावणी संचालनालयानं आणखी एक दणका दिलाय.
May 18, 2017, 10:06 PM ISTमुंबईत एकाच पत्त्यावर ७०० बनावट कंपन्या
काळ्यापैशांवर मोदी सरकारने ऑपरेशन करत अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकले. देशभरात १६ राज्यांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. शेकडो ईडीचे अधिकारी काळ्यापैशांवर धडक कारवाई करत आहे.
Apr 1, 2017, 05:31 PM ISTईडीची एकाचवेळी देशभरात धडक कारवाई
काळापैसा बाळगणाऱ्यांवर ऑपरेशन सुरु करत मोदी सरकारने धडक कारवाई सुरु केली आहे. आज देशभरात ३०० हून अधिक कंपन्यांवर ईडीने छापे टाकले आहेत.
Apr 1, 2017, 04:15 PM ISTझाकीर नाईकला दणका, १८.३७ कोटीची मालमत्ता जप्त
वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झकीर नाईकला ईडीने मोठा दणका दिलाय.
Mar 20, 2017, 09:01 PM ISTमुंबई विमानतळावर जुन्या नोटांची २५ कोटींची रोकड जप्त, व्यापाऱ्याला अटक
विमातळावर २५ कोटींच्या जुन्या नोटासह व्यापारी पारसमल लोढा याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली.
Dec 22, 2016, 11:10 AM ISTमुंबईच्या झवेरी बाजारात ईडीकडून छापे
मुंबईच्या झवेरी बाजारातील सोन्या-चांदीच्या चार कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) छापे टाकलेत.
Dec 17, 2016, 12:06 PM ISTजेजे का आर्थर रोड? भुजबळांचा फैसला 15 डिसेंबरला
मनी लाँडरींग प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ उपचारांसाठी जेजे रुग्णालयातच राहणार की आर्थर रोडमध्ये त्यांची रवानगी केली जाणार याचा फैसला 15 डिसेंबरला होणार आहे.
Dec 9, 2016, 08:43 PM ISTनोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.
Dec 7, 2016, 09:14 PM ISTभुजबळ दाखल असलेल्या बॉम्बे हॉस्पिटलची ईडीकडून तपासणी
छगन भुजबळ दाखल असलेल्या बॉम्बे हॉस्पिटलची ईडीकडून तपासणी करण्यात आली आहे.
Dec 3, 2016, 11:35 PM ISTविजय माल्याची ६६३० कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त
बँकांचं हजारो कोटी रुपये कर्ज घेऊन विदेशात फरार झालेल्या विजय माल्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
Sep 3, 2016, 02:41 PM IST