ई कॉमर्स 0

भाजपा खासदाराला मोबाईलऐवजी पाठवले दगड

ई- कॉमर्स साईटने लावला चुना 

Oct 30, 2019, 07:34 AM IST

'इन्स्टाग्राम'ही उतरणार ई-कॉमर्स क्षेत्रात, अमेझॉन-अलीबाबाला धोका

फोटो शेअरिंग ऍप 'इन्स्टाग्राम'नं डायरेक्ट सेल्सचा पायलट प्रोग्राम मार्च महिन्यातच सुरू केला होता

Jun 27, 2019, 04:27 PM IST

बाबा रामदेवांच्या 'पतंजली'ची ई-कॉमर्समध्ये एन्ट्री

बाबा रामदेवांची कंपनी 'पतंजलि'ची उत्पादनं आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. 

Jan 16, 2018, 06:45 PM IST

बॉडी बिल्डर्सना सरकार धक्का देण्याच्या तयारीत

व्यायामशाळेत व्यायाम करण्यासोबतच तुम्ही जर, शरीर वाढवण्यासाठी सप्लीमेंटचा आधार घेत असाल तर, वेळीच सावधान. सरकार तुम्हाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Dec 26, 2017, 01:45 PM IST

कमाईचा नवा मार्ग... फ्लिपकार्ट, अमेझॉनसोबत हात मिळवा!

तुम्हाला घरबसल्या तुमचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर या ऑप्शनचा तुम्ही नक्की विचार करू शकता... 

Sep 7, 2016, 07:10 PM IST

फ्लिपकार्टनं मिळवला 'जेबाँग'वर ताबा!

मार्केटवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टन 'जेबाँग' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर ताबा मिळवलाय. 

Jul 28, 2016, 04:39 PM IST

स्नॅपडील - फ्लिपकार्टचे धाबे दणाणले... 'टाटा' स्पर्धेत!

टाटा ग्रुपनं आपला पसारा आता ई-कॉमर्स क्षेत्रात पसरवण्यास सुरुवात केलीय. टाटा ग्रुप लवकरच आपलं नवीन व्हेंचर शॉपिंग वेबसाईट 'क्लिक्यू'च्या माध्यमातून घराघरात दाखल होण्याचा टाटाचा मानस आहे. 

May 19, 2016, 09:48 AM IST

फ्लिपकार्ट, अॅमेझॉनला टक्कर देणार 'ई-लाला'!

ऑनलाईन खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे... यामध्ये, रिटेल व्यापाऱ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. याच छोट्या रिटेल व्यापाऱ्यांसाठी आता एक नवीन ई-कॉमर्स वेबसाईट सुरू झालीय... ई-लाला (www.elala.in) ही वेबसाईट ई-कॉमर्स, छोटे व्यापारी आणि ग्राहक यांच्यात मेळ घडवून आणणार आहे. 

Nov 24, 2015, 01:38 PM IST

ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'!

नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनं मोठमोठे डिस्काऊंट सेल ऑफर्स सुरु केल्यात. यामध्ये, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचाही समावेश आहे. पण, हा डिस्काऊंट सेल म्हणजे ग्राहकांसाठी खरंच पर्वणी आहे का? याचा खरंच ग्राहकांना फायदा होतोय का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Oct 13, 2015, 05:45 PM IST