हा एक ई-मेल वाचला असता तर टळला असता अमृतसर रेल्वे अपघात
चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर
Nov 1, 2018, 12:48 PM ISTEmail करताना 'या' 11 चुका करु नका अन्यथा...
स्मार्टफोन आणि टेक्नोलॉजीच्या वाढत्या वापरामुळे युजर्समध्ये कम्युनिकेशनची पद्धत बदलत चालली आहे. काही वर्षांपूर्वी ई-मेलच्या माध्यमातून होणारे पर्सनल आणि प्रोफेशनल संवाद आता व्हॉट्सअॅप, फेसबुक मॅसेंजर, मेसेज आणि गूगल हँगआऊटच्या माध्यमातून होत आहेत. वेगाने बदलत्या टेक्नोलॉजीमुळे ई-मेलची पद्धतही बदलत आहे. तुम्हालाही ई-मेल करावे लागतात तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Apr 8, 2018, 05:22 PM ISTआधार अनिवार्य न करण्याची मागणी, ८०० आमदारांचे ई-मेल
आधार गरजेचं न करण्याची मागणीही जोर धरत असल्याचं दिसत आहे.
Dec 14, 2017, 09:51 PM ISTशारीरिक संबंध ठेवायचेत का? कंगनाचा रणबीरला सवाल
कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना राणावत लागोपाठ आपल्या दाव्यांनी सर्वांना धक्के देत आहे. २०१४ मध्ये हृतिकला पाठवलेल्या कथित ई-मेलमध्ये कंगनाने रणबीर कपूरचा सुद्धा उल्लेख केलाय.
Oct 6, 2017, 07:10 PM ISTफेसबुककडून येत असलेल्या या ई-मेलपासून सावधान, चुकूनही करू नका क्लिक !
सोशल मीडियाचं लोण वाढल्यापासून ई-मेल स्कॅम काही नवे नाहीयेत. याद्वारे अनेकदा यूजर्सना खोट्या ई-मेल्सच्या माध्यमातून फसवलं जातं.
Aug 10, 2017, 08:50 PM ISTसायरस मिस्त्रींचा टाटा संचालकांना ई-मेल
सायरस मिस्त्रींचा टाटा संचालकांना ई-मेल
Oct 26, 2016, 11:12 PM IST'याहू'चे ५० कोटी ई-मेल अकाउंट्स हॅक
अमेरिकेन 'याहू' या ई-मेल सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा डेटा चोरीला गेलाय. हॅकर्संनं जवळपास ५० कोटी ई-मेल अकाउंट्सचा डाटा चोरी केल्याचं वृत्त आहे.
Sep 23, 2016, 05:55 PM ISTपुणे एटीएस प्रमुख भानू प्रताप बर्गे यांना ई-मेलद्वारे धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 12:06 PM ISTधमकीनंतर अमेरिकेला धडकी, एक हजाराहून अधिक शाळा बंद
अमेरिकेला ई-मेलवरून धमकी मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून एक हजाराहून अधिक शाळा बंद केल्या आहेत.
Dec 16, 2015, 01:41 PM ISTप्रिती झिंटा - ललित मोदी संबंधाबाबत एक मोठा खुलासा
आयपीएलमधील पंजाब टीमची मालक अभिनेत्री प्रिती झिंटा आणि आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी संबंधाबाबत एक मोठा खुलासा झालाय. याबाबत एक ई-मेल लीक झालाय.
Sep 18, 2015, 03:05 PM ISTपाहा, हिलेरींचे भारताविषयीचे ई-मेल सार्वजनिक
हिलेरी क्लिंटन यांचे ४ हजार ईमेल सार्वजनिक करण्यात आले आहेत. काँग्रेस प्रणित यूपीए सरकार भारतात असतांना भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवरील हिलेरी यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून लिहिलेले हे ईमेल आहेत.
Sep 3, 2015, 09:09 PM ISTललित मोदींच्या ई-मेलमुळे सुरेश रैना सक्तीची विश्रांती?
टीम इंडियातील आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याला सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, ही विश्रांती आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यामुळे मिळल्याचे पुढे आले आहे. मोदींच्या ई-मेलमुळे त्याला टीममधून वगळण्यात आले आहे.
Aug 8, 2015, 03:01 PM ISTबराक ओबामा यांचे ई-मेल हॅक : रिपोर्ट
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे ई-मेल रशियातील हॅकर्स हॅक करुन वाचल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
Apr 26, 2015, 03:36 PM ISTआरबीआयचे गव्हर्नर रघुराम यांना धमकीचा ई-मेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 01:12 PM ISTफेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराची तक्रार आता `ई-मेल`नेही
पुण्याच्या घटनेनंतर नको तो आक्षेपार्ह मजकूर आणि फोटोघातक आहेत.
Jun 10, 2014, 07:55 PM IST