उचक्या थांबतच नाहीत? एका मिनिटात अशा करा बंद
अचानक उचक्या आल्यावर पटकन काय उपाय करावं, त्यामुळे उचकी थांबेल या बद्दल घरगुती उपाय सांगितले आहेत. त्याचप्रमाणे उचकी येण्यामागची कारणं देखील सांगितली आहेत.
Jan 10, 2024, 01:41 PM ISTउचकी घालवण्यासाठी रामबाण घरगुती उपाय
उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो
Sep 12, 2019, 06:30 PM ISTअचानक आलेल्या उचकीला या 5 पद्धतीने सहज घालवा
जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की विषकारक पदार्थ तयार झाले किंवा काही असाधारण परिस्थिती निर्माण जाली की जठराबरोबर स्नायुयुक्त पडदाही अचानक आकुंचन पावतो, त्यामुले हवा फुफ्फुसात जाऊन/जाण्यातस अविरोध निर्माण होतो. आणि एक विशिष्ट आवाज निर्माण होतो याला उचकी लागली असे म्हणतात.
Apr 11, 2018, 03:22 PM IST'या' उपायांनी एका मिनिटांत दूर करा उचकी!
एखाद्या व्यक्तिने आपली आठवण काढली की आपल्याला उचकी लागते, असा समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही.
Feb 8, 2018, 10:32 PM ISTउचकी घालविण्याचे १० रामबाण उपाय
उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. जर सामान्य उपायांनंतर उचकी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी ठरते. उचकी येणे सामान्य गोष्ट आहे, ती कधीही येऊ शकते. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते.
Oct 8, 2015, 03:15 PM ISTउचकी का लागते?
आपल्या सभोवताली अशा काही गोष्टी घडत असतात, त्या का घडतात त्या मागचे कारण काय हे आपण जाणून घेत नाही. पण त्यांच्या मागची कारणं आता आम्ही सांगणार आहोत. आज जाणून घ्या उचकी का लागते...
Feb 3, 2015, 05:56 PM IST