मोठ्या आजाराच्या औषधांच्या किंमती उतरणार
मोठ्या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमती ५ ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. किंमती कमी करण्याचा निर्णय, देशातल्या नॅशनल फार्मासिटीकल प्रायझिंग ऑथिरीटने घेतला आहे.
Nov 12, 2016, 05:24 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी कमी?
सर्वांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता वाढली आहे.
Dec 11, 2014, 04:46 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर मध्यरात्रीपासून उतरणार
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर डिझेलच्या दरात ८४ पैसे कपात होणार आहे. ही कपात मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
Nov 30, 2014, 06:13 PM IST