कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!
कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTउत्तम आरोग्यासाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळने ही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहिल.
Mar 1, 2016, 08:51 PM ISTअकोला : उत्तम आरोग्यासाठी धावन्यातून संदेश
उत्तम आरोग्यासाठी धावन्यातून संदेश
Jan 31, 2016, 07:41 PM IST१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य
कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.
Sep 7, 2015, 11:25 AM ISTकाम करतानाही... खाते जाओ, खाते जाओ!
ऑफिसमध्ये काम करताना काहीतरी अरबट-चरबट तोंडात टाकण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते... पण, आता आम्ही तुम्हाला सांगतोय अशा काही गोष्टी ज्यामुळे ही सवयही तुम्हाला हेल्दी ठेऊ शकते.
Aug 8, 2014, 07:57 AM ISTसकाळच्या मोकळ्या हवेत फेरफटका मारून तरी बघा!
नियमित थोड्या वेळ का होईना पण मोकळ्या हवेत मारलेला फेरफटका प्रत्येकाच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु, भारतीय मात्र प्रतिदिन ३० मिनिटांपेक्षाही कमी वेळ सकाळच्या मोकळ्या फेरफटका मारतात, असं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झालंय.
Oct 2, 2013, 08:05 AM ISTउत्तम आरोग्यासाठी द्या मेंदूला आराम...
उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते ती तुमची मानसिक शांती... अनावश्यक किंवा ज्या इतक्या गरजेच्या नसतील अशा कार्यांना थोडं दूर ठेवलं तर तुम्ही हाच वेळ तुमच्या स्वत:साठी वापरू शकता.
Sep 19, 2013, 08:12 AM IST