एकाधिकारशाही देशाला घातक,आम्हाला संमिश्र सरकार हवंय- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Modi: महायुतीच्या एकत्र सभा लवकरच सुरु होतील. आम्ही सगळीकडे एकत्रितपणे प्रचार करु असे ठाकरे म्हणाले.
Apr 13, 2024, 01:24 PM ISTLoksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर
Apr 9, 2024, 12:33 PM ISTखासदारांची तिकिटं कापल्याने शिंदेंच्या आमदारांची धाकधूक वाढली; शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?
माजी मंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते बबनराव घोलप मुंबईमध्ये शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि इतर नाराज पदाधिकारी असलल्याची माहिती आहे.
Apr 6, 2024, 10:59 PM ISTLokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
Loksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान
Loksabha Election 2024 : 'संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली तरीही ही बच्चम मंडळी... संजय राऊत स्पष्ट शब्दांत काय म्हणाले? वाचा सविस्तर वृत्त
Apr 4, 2024, 10:43 AM IST
'तुमची किंमत चटणी इतकी पण नाही' नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Narayan Rane PC : 'बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे, मातोश्रीवर काय चालतं हे मला सगळं माहित आहे' असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
Apr 2, 2024, 06:18 PM ISTदेवेंद्र फडणवीसांनी मणिपूर, लडाखला जावं, मी खर्च करतो - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Devendra Fadanvis criticise each other on savarkar movie
Mar 31, 2024, 07:30 PM ISTदेवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis: अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत.
Mar 31, 2024, 10:42 AM IST'बाळासाहेबांवरही हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती'; नाव न घेता अभिनेत्याचा राज ठाकरेंना टोला
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सुरु असणारी रणधुमाळी आणि त्यातूनच नेतेमंडळींकडून एकमेकांवर केले जाणारे आरोप प्रत्यारोप सध्या चर्चेत आहेत.
Mar 29, 2024, 11:37 AM IST
Loksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार
Loksabha Election 2024 : सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे.
Mar 26, 2024, 12:02 PM ISTLoksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली.
Mar 26, 2024, 09:28 AM ISTLoksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?
Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.
Mar 25, 2024, 12:37 PM IST'विमानतळाची 66 एकर जागा...गुजराती उद्योजक' सामंतांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Sangli: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उद्योग मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Mar 23, 2024, 03:24 PM ISTVIDEO | कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर
Uddhav Thackeray announce Shahu Maharaj will fight election Kolhapur Loksabha Election 2024
Mar 21, 2024, 10:25 PM IST