अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Raj Thackeray Target Uddhav Thackeray: उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार सहकार्य करणार, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
May 4, 2024, 09:32 PM ISTExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
Devendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
May 2, 2024, 10:43 AM IST
Loksabha Election 2024 : 'कामासाठी जाताच पक्षप्रवेश करून घेतला' ठाकरे गटातील नेत्याकडून एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
Loksabha Election 2024 : कामासाठी गेले अन् शिंदे गटाचे झाले... ठाकरे गटातील नेत्यानं एका दिवसात दोनदा पक्ष बदलला, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? पाहा Video
May 2, 2024, 08:37 AM IST
महायुतीत भाजप तर महाविकासआघाडीत शिवसेना ठाकरे गट 'मोठा भाऊ' ; कुणाच्या वाट्याला किती जागा?
राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर पूर्ण झालंय.. कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या, पाहूयात.
May 1, 2024, 08:39 PM ISTकोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्ला
रत्नागिरीतील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
Apr 28, 2024, 10:22 PM ISTनवी मुंबईत ठाकरे गटाला जबदस्त धक्का; ऐरोलीतील माजी नगरसेवक एम के मढवी यांना अटक
ऐरोलीतील माजी नगरसेवक म के मढवी यांना अटक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Apr 27, 2024, 10:07 PM ISTमुख्यमंत्री शिंदेंकडून 'लाव रे तो व्हिडिओ', उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची जुनी क्लिप दाखवत जहरी टीका केली.
Apr 25, 2024, 02:59 PM ISTमंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला काय माहित? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला काय माहित? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल केला आहे. तर, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मोदींनी ठाकरेंना दिला आहे.
Apr 24, 2024, 07:54 PM ISTपाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.
Apr 24, 2024, 07:40 AM IST
'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
LokSabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करायला मागेपुढे पाहत नाही आहेत.
Apr 22, 2024, 08:01 AM ISTप्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले
Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
Apr 21, 2024, 12:56 PM ISTआदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
Apr 20, 2024, 09:15 PM ISTकाँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणी
काँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Apr 17, 2024, 09:15 PM IST'अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला' उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Loksabha 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या पूत्रमोह आणि मुलीवरील प्रेमामुळे फुटली अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 15, 2024, 05:06 PM ISTउद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय; 25 लाख सभासद असलेल्या कामगार कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा
कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा केली.
कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.