उद्धव ठाकरे

राज्यातील राजकीय स्थितीबाबत शरद पवार काय म्हणाले?

ठाकरे सरकारबाबत शरद पवारांचा स्पष्ट संदेश

May 26, 2020, 12:22 PM IST

'मातोश्री'वर पवार- ठाकरे बैठक, क्रोनोलॉजी समजून घ्या....

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते. 

May 26, 2020, 11:23 AM IST

धक्कादायक, केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.

May 26, 2020, 09:01 AM IST

मोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?

राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.  

May 26, 2020, 08:12 AM IST

ठाण्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ, झोपडपट्टीत घुसला कोरोना

ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.  

May 26, 2020, 07:47 AM IST

नारायण राणेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा

May 25, 2020, 06:16 PM IST

राज्य सरकार म्हणते यादी पाठवली, पियुष गोयल म्हणतात मिळालीच नाही

मध्यरात्रीनंतर पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करत महाराष्ट्र सरकारने रेल्वेला अजूनही यादी दिलीच नसल्याचे सांगितले. 

May 25, 2020, 07:54 AM IST

'राज्य सरकारने रेल्वेला एका तासाच्या आत मजुरांची यादी दिली होती'

राज्य सरकारने रेल्वे मंत्र्याच्या पहिल्या ट्विटनंतर एका तासाच्या आत ही यादी रेल्वेच्या अधिकार्‍याकडे जमा केल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. 

May 24, 2020, 11:55 PM IST

गोयलजी यादी पाठवलेय, फक्त ट्रेन भलत्याच स्टेशनवर पाठवू नका- संजय राऊत

गेल्यावेळी राज्य सरकारच्या नियोजनाअभावी महाराष्ट्रातून अनेक ट्रेन रिकाम्या परतल्याचा टोलाही गोयल यांनी लगावला होता.

May 24, 2020, 11:18 PM IST