उद्धव ठाकरे

लॉकडाऊन-२ : कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक

देशात कोरोनाचे संकट आहे. कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातली कार्यालये , कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Apr 16, 2020, 11:17 AM IST

कोरोनाचा वाढता आलेख खाली आणायचाय, मुख्यमंत्र्यांचा कॉर्पोरेट रुग्णालय डॉक्टर-सीईओंशी संवाद

राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट ठरले आहेत.  

Apr 16, 2020, 09:49 AM IST

महाराष्ट्र, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक

महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येते आहे. 

Apr 16, 2020, 09:35 AM IST

धक्कादायक, वाराणसीतून ३० प्रवाशांना घेऊन बस सांगलीत दाखल

 लॉकडाऊन असताना उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून चक्क ३० प्रवाशांना घेऊन एक बस सांगलीत दाखल.

Apr 16, 2020, 08:21 AM IST

स्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय

 स्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

Apr 16, 2020, 07:50 AM IST

मी विनय दुबेला ओळखत नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

आठ दिवसांपूर्वी मंत्रालयात एक रिक्षावाला मला भेटायला आला होता. 

Apr 15, 2020, 11:33 PM IST

'परराज्यातील मजुरांना गावी पाठवले तरी इतर राज्ये त्यांना स्वीकारणार नाहीत'

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. 

Apr 15, 2020, 10:52 PM IST

आदित्य हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेऊच कशी शकतात; आठवलेंचा सवाल

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. 

Apr 15, 2020, 08:21 PM IST

कोरोनाचे संकट : APMC मार्केटवर ड्रोन कॅमेऱ्याची असणार नजर

कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.  

Apr 15, 2020, 03:25 PM IST

मुंबईत आज कोरोना रुग्णांमध्ये १८ने वाढ, भाटिया रुग्णालयात १० जणांना लागण

कोरोनाचा फैलाव झोपडपट्टीत झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असताना आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच कोरोना होत असल्याने अधिक चिंता वाढली आहे.  

Apr 15, 2020, 01:10 PM IST

राज्यात लॉकडाऊनचा या ठिकाणी अक्षरश: फज्जा, सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी

कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र,  

Apr 15, 2020, 12:23 PM IST

बारामतीत आणखी एक सापडला कोरोनाचा रुग्ण, संख्या सातवर

पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोरोनाचा धोका आणखी  वाढला आहे. काल पुन्हा  एकदा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.  

Apr 15, 2020, 11:55 AM IST

ठाण्यात होणार कोरोनाची चाचणी, या ठिकाणी स्वॅब टेस्टिंग सुविधा

ठाणे शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांना सहजपणे कोरोनाची चाचणी करता येणार आहे.

Apr 15, 2020, 09:04 AM IST

मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट, धडक कारवाईसह पुन्हा संपूर्ण संचारबंदी

मालेगांवमध्ये कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे. 

Apr 15, 2020, 08:17 AM IST

कोरोना संकट : केशरी, हिरव्या झोनमधील उद्योग सुरु करणार - सुभाष देसाई

कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. 

Apr 15, 2020, 07:36 AM IST