धारावी झोपडपट्टीतील सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे मरकज कनेक्शन
धारावी झोपडपट्टी आतापर्यंत सापडलेल्या सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे केसेसचे मरकज कनेक्शन असल्याचं समोर आले आहे.
Apr 9, 2020, 08:02 AM ISTराज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, ११७ रुग्णांना दिला डिस्चार्ज
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार १३५ झाली आहे.
Apr 9, 2020, 07:45 AM IST'नितेश राणेंना कोण सांगणार?' कपिल पाटलांचा निशाणा
'राज्य सरकारला मदत करता येत नसेल तर खालच्या पातळीवर टीका करु नये'
Apr 8, 2020, 09:39 PM ISTमुंबई । कोरोना घुसला झोपडपट्टीत, पालिकेसमोर मोठे आव्हान
कोरोना घुसला झोपडपट्टीत, मुंबईत पालिकेसमोर मोठे आव्हान
Apr 8, 2020, 03:35 PM ISTनाशिक । राज्यातील पोलिसांना ७५ टक्के पगार मिळणार?
कोरोनाचे संकट असल्याने महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना ७५ टक्के पगार मिळणार, असे संकेत मिळाले आहेत.
Apr 8, 2020, 03:30 PM ISTमुंबई । कोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये - सीएम ठाकरे
राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यापैकी पहिल्या टप्प्यात विभागवार फिव्हर क्लिनिकची उभारणी करण्यात येईल. लवकरच सर्व नागरिकांना या क्लिनिक्सची माहिती दिली जाईल. याठिकाणी सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या लोकांना तपासणी करून घेता येईल.
Apr 8, 2020, 03:25 PM ISTमुंबई । कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, भाभा रुग्णालयात कर्मचाऱ्याचं आंदोलन
मुंबईत कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, भाभा रुग्णालयात कर्मचाऱ्याचं आंदोलन
Apr 8, 2020, 03:20 PM ISTमुंबई । वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
Apr 8, 2020, 03:10 PM ISTCorona : घर म्हणजे सुरक्षित गडकिल्ले; वाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला जनतेशी संवाद
Apr 8, 2020, 02:30 PM ISTकोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये; उद्धव ठाकरेंची घोषणा
कोरोनाच्या रुग्णांवर सरसकट एकाच रुग्णालयात उपचार होणार नाहीत.
Apr 8, 2020, 02:12 PM ISTमुंबई महापालिका सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षाच धोक्यात
कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना काही ठिकाणी शासनाचे आदेश पायदळी तुडवल्याचा प्रकार पुढे आलाय.
Apr 8, 2020, 01:51 PM ISTकोरोना फैलाव : पुण्यातील या संवेदनशील भागांत कडक संचारबंदी लागू
पुण्यातही कोरोना विषाणू रुग्ण संख्या वाढत आहेत.
Apr 8, 2020, 12:01 PM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTकेसरी कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देणार
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
Apr 7, 2020, 07:54 PM IST‘...तर मुंबईवर मोठे संकट’
पूर्ण लॉकडाऊन करण्याची खासदार शेवाळे यांची मागणी
Apr 7, 2020, 04:23 PM IST