Coronavirus: राज आणि माझ्यात सातत्याने बोलणं सुरु आहे- उद्धव ठाकरे
मला सर्वांचीच साथ आहे...
Apr 14, 2020, 09:32 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्स, आर्थिक संकटासाठी दोन टीम, मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
Apr 14, 2020, 09:05 PM ISTवांद्रे येथील गर्दीच्या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...
राज्यातील मजुरांनी घरी जाण्यासाठी जी गर्दी केली होती, त्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,
Apr 14, 2020, 08:59 PM ISTमोदींपासून राजपर्यंत सगळे सोबत, राजकारण करू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
Apr 14, 2020, 08:07 PM ISTपंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?
मजुरांना गावी पाठवण्याबाबत झालेल्या चर्चेची गृहमंत्र्यांकडून ही माहिती
Apr 14, 2020, 07:44 PM ISTमालेगाव शहर कोरोनाच्या विळख्यात, तब्बल ३० रुग्ण
मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय.
Apr 14, 2020, 02:14 PM ISTरत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण
साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 14, 2020, 12:58 PM ISTमुंबई । महाराष्ट्र का सापडालाय कोरोनाच्या विळख्यात?
Coronavirus :MAHARASHTRA HOTSPOT STORY
Apr 14, 2020, 11:15 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन भाजपला खटकले, पाहा काय केलं?
राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव यावरुन आता विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे.
Apr 14, 2020, 08:48 AM ISTकोरोनाचा कहर : मदतीच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्यांवर कारवाई, महाराष्ट्र सायबरचेही लक्ष
समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही विघ्नसंतोषी लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Apr 14, 2020, 07:46 AM ISTकोरोनाचा लढा । मुंबईत आता तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स
कोरोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी नामवंत डॉक्टर्सनी प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकले आहे.
Apr 14, 2020, 07:01 AM ISTकोरोनाच संकट । राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग-कारखाने सुरु करण्याच्या हालचाली
ता राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग, कारखाने सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्यात.
Apr 14, 2020, 06:40 AM ISTगृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.
Apr 14, 2020, 06:13 AM ISTउद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचं काय होणार?
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला हा अडथळा
Apr 13, 2020, 06:54 PM ISTराज्यात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम - मुख्यमंत्री
राज्यातील लॉकडाऊन २ आठवडे म्हणजे ३० एप्रिलपर्यंत वाढवणार
Apr 11, 2020, 05:21 PM IST