'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । बीट खाणाऱ्या 'या' कुटुंबाला अन्नाची व्यवस्था
बीडच्या गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव इथं पारधी समाजाचे लोक राहातात.
Apr 22, 2020, 12:56 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी तैनात महिला पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने मुंबई रेड झोनमध्ये आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे.
Apr 22, 2020, 09:18 AM ISTकोरोना : राज्यातील चार जिल्ह्यांत १४ दिवसांपासून एकही नवीन रुग्ण नाही
कोरोनाचे संकट असताना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.
Apr 22, 2020, 08:38 AM ISTकोरोना संशयितांच्या मृत्यूवरुन फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना 'हा' इशारा
मुंबईतील एकट्या नायर रूग्णालयातील....
Apr 21, 2020, 08:17 PM ISTनागपुरात कोरोनाचे सात नवीन रुग्ण, बाधितांची संख्या ८८ वर
नव्याने नागपुरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 21, 2020, 03:14 PM ISTफडणवीस - राज्यपाल भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीबाबत राज्यपालांकडून अद्याप निर्णय नाही
Apr 21, 2020, 02:51 PM ISTकोरोनाशी लढा : राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, मुंबई आणि पुण्यात रुग्ण वाढत आहेत.
Apr 21, 2020, 01:29 PM ISTकोरोनाचा सामना करताना मुंबई, पुण्यात कठोर नियम करा - शरद पवार
आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे, असे पवार म्हणालेत.
Apr 21, 2020, 12:29 PM ISTकोरोनाचे संकट : बारामतीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची अनोखी कारवाई
बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Apr 21, 2020, 11:42 AM ISTसांगलीत फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी, अखेर आंबा विक्री केली बंद
सांगलीत फळ मार्केटमध्ये नियम धाब्यावर बसवत आंबा खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी.
Apr 21, 2020, 10:39 AM ISTदिलासा देणारी बातमी । रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होणार?
रत्नागिरी जिल्हा आता लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2020, 08:48 AM ISTपालघरचे हत्याकांड कोणी घडवले नाही ना?, शिवसेनेचा सामनातून निशाणा
पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणानंतर शिवसेनेने प्रश्न काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Apr 21, 2020, 08:16 AM ISTकोरोनाचे संकट : शरद पवार आज साधणार जनतेशी संवाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जनतेशी संवाद साधणार आहे.
Apr 21, 2020, 07:23 AM ISTकोरोनाचे संकट : केंद्रीय पथक राज्यात, पुण्यात कडक लॉकडाऊनच्या दिल्या सूचना
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत.
Apr 21, 2020, 06:51 AM ISTसंजय राऊत यांच्याकडून राज्यपाल पुन्हा लक्ष्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा लक्ष्य केले
Apr 20, 2020, 01:18 PM IST