उद्धव ठाकरे

'आपण पंढरपूर-शिर्डीला जातो, तसे उद्धवजी अयोध्येला जातात, त्यामध्ये गैर काय?'

उद्धवजींच्या अयोध्या दौऱ्यामुळे महाविकासआघाडीला कोणताही धोका नाही

Mar 8, 2020, 08:14 AM IST

उद्धव ठाकरेंचा वर्षावर न जाण्याचा निर्णय प्रशासन, पोलीस यंत्रणेसाठी ठरतोय तापदायक

महाविकास आघाडी सरकारने १०० दिवस पूर्ण केले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुक्काम मातोश्रीवरच आहे.

Mar 7, 2020, 07:16 PM IST

'लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नाही', अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्र

अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे ताशेरे...

 

 

Mar 7, 2020, 06:38 PM IST

माझे आहे ते चांगले आहे, 'मातोश्री'चा आशीर्वाद माझ्या पाठिशी - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारी निवासस्थान 'वर्षा'वर जाणार का?

Mar 7, 2020, 04:22 PM IST

अयोध्येत जमीन द्या; रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारू- उद्धव ठाकरे

शक्य झाल्यास अयोध्येत महाराष्ट्रातील रामभक्तांच्या निवासासाठी एखादी जमीन मिळावी.

Mar 7, 2020, 02:49 PM IST

हिंदुत्वापासून नव्हे तर भाजपपासून वेगळे झालोय - उद्धव ठाकरे

'आम्ही हिंदुत्वापासून नव्हे तर भाजपपासून विभक्त झालो आहोत.' 

Mar 7, 2020, 02:42 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्या अयोध्या दौरा

कोरोनाच्या सावटाखाली कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा?

Mar 6, 2020, 06:43 PM IST

'जनाची नाही किमान मनाची तरी....' मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

संदीप देशपांडेंच ट्विट चर्चेत 

Mar 6, 2020, 09:55 AM IST

कोकण विकासासाठी 'सिंधु-रत्न समृद्धी योजना', चीपी विमानतळ १ मेपासून सुरु - मुख्यमंत्री

कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठ्या घोषणा केल्या आहेत.  

Mar 5, 2020, 02:44 PM IST
Uddhav Thackeray at Devendra Fadnavis book launch PT7M43S

मुंबई | 'पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुंबई | 'पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Mar 4, 2020, 07:10 PM IST

'पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचं प्रकाशन विधिमंडळात करण्यात आलं. 

Mar 4, 2020, 06:40 PM IST

'उद्धवजींनी चिंता करू नये, वेळ पडली तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ'

काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर दबाव आणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी चिंता करण्याचे कारण नाही.

Mar 4, 2020, 07:47 AM IST

'सामना'ची भाषा आणि दिशा बदलणार नाही : उद्धव ठाकरे

दैनिक सामना या वृत्तपत्राच्या संपादकपदी सौ. रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर...

Mar 3, 2020, 02:50 PM IST