महात्मा फुले कर्जमाफी योजनेला आजपासून सुरुवात
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावात या योजनेचा शुभारंभ
Feb 24, 2020, 05:07 PM ISTअखेर कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर
मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
Feb 24, 2020, 03:32 PM ISTघाबरू नका, हे सरकार ५ वर्षे चालेल - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना संबोधित केले.
Feb 24, 2020, 03:03 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून आदिती तटकरेंवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी
आता आदिती तटकरे यांच्याकडे तब्बल आठ खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे.
Feb 23, 2020, 10:15 PM ISTमोठी बातमी: कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची पहिली यादी उद्या जाहीर होणार
मार्च ते एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्याने कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
Feb 23, 2020, 08:31 PM IST'भाजपने वारेमाप आरोप करू नयेत, समजुतदार विरोधी पक्षाप्रमाणे वागावे'
आमचे सरकार चांगल्याप्रकारे स्थिरावले आहे, कामही करत आहे.
Feb 23, 2020, 07:46 PM IST'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे डावपेच नाहीत पण...'- बाळासाहेब थोरात
उद्धव ठाकरेंचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केलंय.
Feb 23, 2020, 12:56 PM ISTनवी दिल्ली | उद्धव ठाकरे-सोनिया गांधी यांच्या भेटीत एनपीआर कळीचा मुद्दा
नवी दिल्ली | उद्धव ठाकरे-सोनिया गांधी यांच्या भेटीत एनपीआर कळीचा मुद्दा
Feb 21, 2020, 07:15 PM ISTमहाराष्ट्र राज्याला केंद्राचं सहकार्य मिळण्याबाबत चर्चा - मुख्यमंत्री
पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
Feb 21, 2020, 06:52 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटणार
एनपीआर बाबत चर्चा होण्याची शक्यता
Feb 21, 2020, 09:29 AM ISTअध्यादेश फेटाळत महाविकासआघाडीला राज्यपालांकडून पुन्हा दणका
राज्यसरकारवर राज्यपालांचा अविश्वास....
Feb 21, 2020, 09:13 AM ISTमलबार हिल येथे मंत्र्यांसाठी नव्या १८ मजली इमारतीचा प्रस्ताव
महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांसाठी नवी १८ मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
Feb 20, 2020, 11:51 PM ISTनाराज आमदार भास्कर जाधवांशी थेट फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 20, 2020, 07:57 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीची शक्यता
Feb 20, 2020, 04:39 PM IST