उद्धव ठाकरे

मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद

या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Feb 19, 2020, 08:01 PM IST

आघाडी सरकार मजबूत आहे, आम्ही एकाच विचारांचे आहोत - उद्धव ठाकरे

आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.  

Feb 19, 2020, 06:10 PM IST

एल्गार परिषदेचा तपास NIA कडे देणे हे चिंताजनक - बाळासाहेब थोरात

एल्गार परिषदेचा (Elgar Parishad) तपास हा एनआयएकडे (NIA) देणे हे आम्हाला चिंताजनक वाटत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Feb 18, 2020, 07:02 PM IST

एल्गार आणि कोरेगाव भीमा दोन वेगळे विषय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे दोन वेगळे विषय आहेत.'

Feb 18, 2020, 05:32 PM IST

तिलारी प्रकल्प संवर्धन आणि राखीव करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला. 

Feb 17, 2020, 10:49 PM IST
Ratnagiri,Ganpatipule CM Uddhav Thackeray On Devlopment Structure PT1M

रत्नागिरी । गणपतीपुळेतील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन

गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्व जण मिळून करु, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. श्री क्षेत्र गणपतीपुळे गावातील व परिसरातील रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेला, हा आराखडा ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Feb 17, 2020, 08:55 PM IST

कोकणबद्दल स्वप्न दाखविली गेली, प्रत्यक्षात काही नाही; मुख्यमंत्री ठाकरेंची भाजपवर टीका

कोकणबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखविली गेली, मी स्वप्न दाखविली नाहीत. मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

Feb 17, 2020, 05:49 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भास्कर जाधवांची जाहीर नाराजी

पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली.  

Feb 17, 2020, 05:25 PM IST
Ratnagiri Shiv Sena Internal Dispute Seen With Bhaskar Jadhav And Vinayak Raut. PT1M57S

रत्नागिरी । व्यापीठावर भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी

पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.

Feb 17, 2020, 05:25 PM IST

फडणवीसांच्या निवडणुकीच्या आव्हानावर महाविकासआघाडीची टीका

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून समाचार

Feb 16, 2020, 10:34 PM IST

हिेंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा; फडणवीसांचे आव्हान

विरोधी पक्षाने रस्त्यावर भिडायचं असतं, सरकारशी थेट मुकाबला करायचा असतो.

Feb 16, 2020, 06:18 PM IST

'काँग्रेस सत्तेतील भागीदार, उद्धव ठाकरेंनी आमच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत'

मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे अधिकार असतील पण त्याचा न्याय पद्धतीने वापर करावा.

Feb 15, 2020, 06:58 PM IST
 Jalgaon,Muktai Nagar CM Uddhav Thackeray Speech PT6M15S

जळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!

आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

Feb 15, 2020, 05:20 PM IST

आमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे

आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.  

Feb 15, 2020, 05:00 PM IST

एल्गार परिषदेचा तपास आता NIA न्यायालयात चालणार

एल्गार परिषद प्रकरणी दाखल खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे न्यायालयाने मंजुरी दिली आहे.  

Feb 14, 2020, 09:52 PM IST