उन्हाळा

उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!

आजकाल कामासाठी अनेक महिला घराबाहेर पडतात.

Feb 24, 2018, 11:27 PM IST

पीकपाणी | उन्हाळ्यात पशूंची कशी काळजी घ्याल ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 07:37 PM IST

नाशिक । येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 08:24 PM IST

असा होता एप्रिल महिन्यातला उन्हाळा

 अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार 2017 एप्रिल महिन्यातील सरासरी तापमान हे एप्रिल महिन्याच्या 1951 ते 1980 या दीर्घकालीन सरासरी तापमानाच्या तुलनेत 0.88 अंश सेल्सिअस अधिक होते. 

May 17, 2017, 11:35 AM IST

उन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक

हल्ली ऑफिस तसेच अन्य कामांच्या धावपळीमुळे आपण अनेकदा ताजे अन्न खाऊ शकत नाही. अनेकदा तर लोक दुसऱ्या दिवसासाठीची फळे, सलाड तसेच भाज्या आदल्या रात्रीच कापून ठेवतात. पोळ्यांसाठी कणीक रात्रीच भिजवतात. यामुळे वेळेची बचत होत असली तरी त्या पदार्थांमधील पोषणमूल्ये कमी होतात. 

May 9, 2017, 04:06 PM IST

उन्हाळी सुट्टयांतली धम्माल सुरू... IRCTCचं बुकिंग फुल्ल!

सध्या सुट्ट्यांचा माहौल सुरु झालाय. त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लान आखले जात आहेत. तुम्हीसुद्धा अशाचप्रकारे काही नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी... 

Apr 14, 2017, 11:32 PM IST

उन्हाळ्याच्या सुट्टीत चला... स्ट्रॉबेरीच्या गावात!

उन्हाळ्याच्या सुट्टीत चला... स्ट्रॉबेरीच्या गावात!

Apr 14, 2017, 09:24 PM IST

राज्यात या ठिकाणी होते आज सर्वाधिक तापमान

कडक उन्हाळ्यामुळं सध्या सगळ्यांची काहिली होत असून, हा त्रास आणखी काही दिवस असाच सोसावा लागणाराय... 

Apr 14, 2017, 08:20 PM IST

उन्हामुळे रसदार फळांची मागणी वाढली

जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहचलंय.

Apr 3, 2017, 12:39 PM IST