उन्हाळा

पुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद

पुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद असेल. कारण उन्हाळ्यात पुण्यात पाणीकपात होणार नाही. 

Mar 29, 2018, 09:42 PM IST

पुण्यात यावर्षी पाणीकपात होणार नाही

पुण्यात यावर्षी पाणीकपात होणार नाही

Mar 29, 2018, 08:28 PM IST

जळगावाचा उन्हाचा कडाका वाढला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 07:46 PM IST

उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी ३ हेल्दी ड्रिंक्स...

उन्हाच्या जबरदस्त झळा जाणवू लागल्या आहेत

Mar 29, 2018, 02:50 PM IST

फळांंच्या मदतीने उन्हाळ्यात कमी करा सनटॅनची समस्या

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की प्रखर ऊन आणि घामामुळे त्वचेचे नुकसान होते. 

Mar 28, 2018, 09:55 PM IST

उन्हाळ्यात शरीराला 'कूल' ठेवतो 'गुलकंद'

  गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला  अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला  लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार  आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं  घेण्यापेक्षा शीतदायी  व तृष्णाशामक  गुलकंदच घ्या.

Mar 28, 2018, 09:36 PM IST

उन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी दिशाचे हे हटके लूक्स ट्राय करा!

दिल्लीत बागी 2 च्या प्रमोशनसाठी पोहचलेली दिशा पटानी इव्हेंटमध्ये व्हाईट ड्रेसमध्ये दिसली. 

Mar 28, 2018, 01:19 PM IST

जालन्यात वाढला उष्णतेचा कडाका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 07:55 PM IST

फळबागांचं उन्हाळ्यात नियोजन कसं कराल?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 06:16 PM IST

Summer Food: हे पदार्थ खा आणि उन्हाळ्यात वजन घटवा

तुम्ही उन्हाळ्यात जर काही पदार्थ आहारात वापरले तर, तुमच्या वाढत्या वजनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच, आपले शरीरही तंदुरूस्त राहू शकते.

Mar 27, 2018, 06:03 PM IST

उन्हाळ्यातील सहलींमध्ये 'कूल' आणि 'स्टाईलिश' ठेवतील हे फॅशन फंडे

एप्रिल महिना सुरु झाला की सर्वांचे कुठे ना कुठे फिरण्याचे प्लॅन बनू लागतात. 

Mar 27, 2018, 05:36 PM IST

अंबरनाथ | वाढत्या तापमानामुळे रेल्वे रुळ वाकला

अंबरनाथ | वाढत्या तापमानामुळे रेल्वे रुळ वाकला

Mar 27, 2018, 05:14 PM IST

या टिप्सने उन्हाळ्यात करा घाम व दुर्गंधीपासून केसांचे संरक्षण!

उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे. 

Mar 27, 2018, 11:58 AM IST

पुणे | उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज बाजारात डेरेदाखल

पुणे | उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज बाजारात डेरेदाखल

Mar 26, 2018, 09:11 PM IST