ऊन इतके की डांबरी रस्ताही विरघळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2016, 01:18 PM ISTउन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी
उन्हाळ्यात जसे तुम्ही आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेता त्याचप्रमाणे डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या उन्हाळ्यात पारा ५०अंशाच्या वर गेला आहे अशा परिस्थितीत त्वचेबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात धूळ, मातीमुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
May 22, 2016, 01:11 PM ISTउन्हाच्या त्रासापासून वाचण्याचे आठ उपाय...
वाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. यापासून रक्षण करण्यासाठी शूज, हात-पाय मोजे, गॉगल, छत्री, स्कार्प, सनस्क्रीन लोशन याचा वापर केला जात आहे. परंतु याबरोबरच काही घटकांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकाल. या काही टिप्स तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवतील फिट
May 3, 2016, 05:07 PM ISTउन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना करावी लागतेय पाण्यासाठी वणवण
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना करावी लागतेय पाण्यासाठी वणवण
Apr 28, 2016, 10:03 PM ISTहैदराबादच्या झूमध्ये प्राण्यांवर पाण्याचा मारा
हैदराबादच्या झूमध्ये प्राण्यांवर पाण्याचा मारा
Apr 17, 2016, 11:09 PM ISTउन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे
प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.
Apr 14, 2016, 09:19 AM ISTवाढत्या उन्हाळ्यामुळे नागपुरात ऊसाच्या मागणीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2016, 11:34 AM ISTउन्हाच्या कडाक्यात मातीच्या माठांना पसंती
उन्हाच्या कडाक्यात मातीच्या माठांना पसंती
Apr 4, 2016, 07:53 PM ISTउन्हाळ्यात टरबूज खाण्याचे ५ फायदे
मुंबई : आता उन्हाळा सुरू झालाच आहे. शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज या मोसमात असते. तेव्हा टरबूज हे एक अत्यंत चांगले फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाणे अतिशय गरजेचे आहे.
Apr 3, 2016, 09:17 AM ISTयंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला जोरदार घाम फुटणार
मुंबई : ही बातमी वाचून तुम्हाला घाम फुटेल. कारण, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा आणखी तापदायक असणार आहे. याचा सर्वात जास्त फटका मध्य भारत आणि वायव्येकडील प्रांतांना बसणार आहे
Apr 1, 2016, 12:54 PM ISTउन्हाळ्यामध्ये कशी घ्याल चेहऱ्याची काळजी
उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
Mar 25, 2016, 05:48 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत बहुपयोगी काकडीचे सहा फायदे
रसाळ काकडी मीठ टाकून तुम्ही एव्हाना बऱ्याचदा खाल्ली असेल... पण, याच बहुगुणी काकडीचा तुमच्या शरीराला आणि स्वास्थ्याला कसा फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?
Mar 22, 2016, 04:26 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी
मुंबई : आता उन्हाळा आलाच आहे.
Mar 22, 2016, 10:56 AM ISTमुंबईचा पारा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 08:27 AM ISTउन्हाळ्यात चिंच खाण्याचे पाच फायदे
नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुशखबरच ठरू शकेल. केवळ चवीपुरती नाही तर उत्तम आरोग्यासाठीही चिंच अत्यंत उपयोगी ठरते...
Mar 17, 2016, 08:26 AM IST