उन्हाळा

Food Inflation: मटण थाळी स्वस्त, शाकाहार महागला; मे महिन्यात अशी वाढली महागाई

उष्णता वाढल्याने भाज्या, फळं आणि डाळी महागल्या आहेत. पाऊस पडेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत हीच स्थिती राहणार असल्याच सांगितलं आहे. कांद्या पाठोपाठ आता टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात 27.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम शाकाहारी थाळी देखील महागली आहे.

Jun 7, 2024, 07:01 AM IST

उष्णतेचा दम्याचा ऍलर्जीवर कसा होतो परिणाम? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Summer Affect Asthma : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी अस्थमा रुग्णांवर या उन्हाचा काय परिणाम होतो? हे डॉ. अजय शहा यांच्याकडून जाणून घ्या.

May 7, 2024, 10:03 AM IST

एकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू

general knowledge : प्रत्येक ऋतूची वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ऋतू या न त्या कारणानं खास आहे. अशा या ऋतूचक्रामध्ये होणारा बदल तुम्हालाही भारावून सोडतो का? 

 

May 6, 2024, 12:29 PM IST

सावधान! मुंबईकरांना बसताय उन्हाचे चटके, 'ही' घ्या काळजी

Summer Tips: सध्या उन्हाचा कडाका चांगलाचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बाहेर पडण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...

Apr 14, 2024, 05:10 PM IST

मार्चमध्येच तापमानाचा पारा चढला! 13 जणांना उष्माघात, एप्रिलमध्ये कसे असेल हवामान?

Mumbai News: मार्चमध्ये मुंबईत तापमानाची वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज पाहा

Mar 31, 2024, 11:06 AM IST

Maharashtra Weather News : ढगाळ वातावरणातही उकाडा अटळ ; कुठे पाहायला मिळणार उन्हाळ्याचं रौद्र रुप?

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामान बदल पाहायला मिळत असून या बदलांची तीव्रता आणखी वाढताना दिसणार आहे. 

 

Mar 25, 2024, 06:38 AM IST

Summer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी

Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...

Mar 23, 2024, 10:17 AM IST

पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर

UN Report On Warmest Decade: हवामान बदलाची जागतिक स्तरावर चिंता वाढवणारी बातमी. जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडले? 

Mar 20, 2024, 10:06 AM IST

उन्हाळ्यात शीतपेय पिणे धोकादायक? आरोग्यावर होतो वाईट परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Tips In Marathi : उन्हाळा आला की घसा कोरडा जाणवतो. अशावेळी आपण रस्त्यावर जे थंड पेय मिळेल ते पितो. पण हेच थंड पेय शरीरिसाठी घातक ठरु शकते. या थंड पेयमुळे आरोग्याला कोणता धोका होऊ शकतो ते जाणून घ्या.. 

Mar 11, 2024, 02:12 PM IST

दरवर्षी मान्सूनचे संकेत देणाऱ्या केरळमध्ये उष्णतेच्या लाटा, महाराष्ट्रालाही बसणार झळा?

Heatwave in Kerala: हवामानात होणारे बदल आता इतक्या वेगानं नागरी जीवनावर परिणाम करू लागले आहेत की प्रशासनालाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यासाठी घाई करावी लागत आहे. 

Feb 19, 2024, 02:16 PM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी

Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या... 

May 31, 2023, 05:33 PM IST

उन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...

Cold Water Side Effects : उन्हाळा सुरु झाला की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कोणाला आवडणार नाही? अशावेळी थंड पाण्याचा एक घोट ही आपल्या घशाला आराम देतो. पण तुम्हाला माहितीय का हेच थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

May 18, 2023, 03:13 PM IST

Heatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...

Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...

May 12, 2023, 03:11 PM IST

3,4,5... पंख्यांच्या पात्यांमध्ये नेमका फरक काय? पाहा घराच्या आकारानुसार कसा निवडाल अचूक Ceiling Fan

Ceiling Fan निवडताना काही मुद्दे लक्षात घेणं अतिशय मत्त्वाचं आहे. घराचं क्षेत्रफळ आणि पंखा यांचंही खास नातं. आता तुम्हीच ठरवा, तुमच्या घरातला पंखा योग्य आहे की तो बदलण्याची वेळ आलिये.... 

May 12, 2023, 12:29 PM IST

Maharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?

Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.

 

May 4, 2023, 07:40 AM IST