उन्हाळा

उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आहारात या ५ प्रकारे करा कोकमाचा समावेश!

 कोकणात स्वयंपाकात आर्वजून वापरला जाणार पदार्थ म्हणजे कोकम!

May 8, 2018, 12:45 PM IST

धुतल्यानंतर दोन दिवसात केस चिकचिकीत होतात? मग हे उपाय करा...

उन्हाळ्याचा तडाखा आता चांगलाच वाढला आहे.

May 5, 2018, 11:07 AM IST

या टिप्सने टाळा उन्हाळ्यात होणारे डोळ्यांचे इंफेक्शन!

डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक भाग.

May 3, 2018, 08:55 AM IST

वाढत्या तापमानामुळे रक्ताचा तुटवडा, रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल

उन्हाळ्यात रक्तदान केल्यानं शारीरिक त्रास होतो हे रक्ताच्या तुटवड्यामागील प्रमुख कारण  असलं तरी असा कोणताही त्रास उन्हात रक्तदानाने केल्याने होत नाही. 

May 2, 2018, 10:59 AM IST

उन्हाळयात आजारपण दूर ठेवण्यासाठी खास 16 एक्सपर्ट टीप्स

 जसजसा उन्हाळा पुढे सरत आहे तसा उन्हाचा कडाकाही वाढत आहे. 

May 1, 2018, 09:50 PM IST

नागपूरसह विदर्भात उष्णतेचा पारा चढला

राज्यात उष्णतेचा उकाडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे वृक्ष लागवडीचं प्रमाण वाढवणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय. 

Apr 29, 2018, 09:24 PM IST

.. म्हणून कडाडले भाज्यांंचे दर

राज्यभरात सध्या उष्णतेचा तडाखा सुरु असून, त्याचा परीणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळेही शेतक-यांनी भाजीपाल्याचं उत्पादन कमी घेतलं आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत दिसून आला. एरवी सरासरी 600 भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक घटून आता 525 गाड्यांवर आली आहे. यामुळे भाज्यांचे भाव सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय 

Apr 29, 2018, 09:03 AM IST

उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे फायदे तुम्हाला चक्रावून टाकतील

उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे फायदे तुम्हाला चक्रावून टाकतील

Apr 27, 2018, 04:25 PM IST

उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे फायदे तुम्हाला चक्रावून टाकतील

उन्‍हाळयाच्‍या दिवसात येणाऱ्या या ताडगोळयांना, बाजारात चांगलीच मागणी असते.

Apr 27, 2018, 04:18 PM IST

मालिका मसाला | उन्हाळ्यासाठी पल्लवी पाटीलच्या खास टिप्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 03:48 PM IST

उन्हाळ्यात पर्यटकांचा कल परदेशातील बेटांकडे

कोणत्या देशांना प्राधान्य

Apr 24, 2018, 04:25 PM IST

उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लानिंग करताय, मग हे जाणून घ्या...

परीक्षांचा मोसम संपल्यानं उन्हाळी सुट्ट्यांची लगबग सगळीकडे पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर गावी आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागलीय. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पन्नास मेल आणि एक्स्प्रेस गड्यांवा जादा डबे जोडण्याचे जाहीर केलंय. 

Apr 22, 2018, 10:47 AM IST

उन्हाळ्यात नेहमी कॅरी करा हे ५ प्रॉडक्ट्स!

उन्हाळा सुरु होताच आपण फिरायला जाण्याचा प्लॅन करतो.

Apr 20, 2018, 08:14 PM IST

उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरताना अशी काळजी घ्या!

उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रावर फिरायला जावेसे वाटते.

Apr 20, 2018, 07:41 PM IST