उपाय

महिलांनो सुडौल बांध्यासाठी करा हे उपाय

महिला आपल्या फिगर बाबत नेहमीच चिंतेत असलेल्या दिसून येतात. मात्र त्याचबरोबर, आपली फिगर जास्तीत जास्त आकर्षक कशी असेल यासाठी अनेक उपाय करतात.

Mar 21, 2013, 07:35 PM IST

संतती निवारणासाठी केले जातात हे उपाय

नारायण नागबली : संततीदायक व पीडानिवारक श्रीमन्नारायणादि पंचदेवतांना उद्देशून अतिश्रद्धेने दिलेले समंत्रक विधीयुक्त असे जे अन्नोदक द्रव्यादी त्यास नारायणबली असे म्हणतात.

Mar 19, 2013, 08:04 AM IST

धनवान होण्यासाठी करा हे उपाय...

पैसे कमविण्यासाठी माणूस अनेक गोष्टी करीत असतो. लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले तर धनवान होणे फार अवघड नाही. यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील.

Mar 7, 2013, 07:41 AM IST

साडेसाती सुरू आहे, तर करा हे उपाय

साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार? यावरच काही उपाय देखील आहेत.

Jan 15, 2013, 08:18 AM IST